श्रीमत् दासबोध – दशक पंधरावा – आत्मदशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक पंधरावा – आत्मदशक ॥ समास पहिला : चातुर्य लक्षण ॥ श्रीराम ॥ अस्थिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें । नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥ घनवट पोंचट स्वभावें । विवरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥ येंकीं मागमागों घेणें … Read more

श्रीमत् दासबोध – दशक चौदावा – अखंडध्यान

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक चौदावा – अखंडध्यान ॥ समास पहिला : निस्पृहलक्षणनाम ॥ श्रीराम ॥ ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण । जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत । साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥ तत्काळचि अवगुण जाती । … Read more

श्रीमत् दासबोध – दशक तेरावा – नामरूप

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक तेरावा – नामरूप ॥ समास पहिला : आत्मानात्मविवेक ॥ श्रीराम ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा । ववरोन सदृढ धरावा । जीवामधें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचें करावें विवरण । तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ॥ २ ॥ च्यारि खाणी च्यारि वाणी । … Read more

श्रीमत् दासबोध – दशक बारावा – विवेकवैराग्य

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक बारावा – विवेकवैराग्य ॥ समास पहिला : विमळ लक्षण ॥ श्रीराम ॥ आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ … Read more

श्रीमत् दासबोध – दशक अकरावा – भीमदशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ भीमदशकनाम दशक अकरावा ॥ समास पहिला : सिद्धांतनिरूपण ॥ श्रीराम ॥ आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यये येतो । वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥ वायोची कठीण घिसणी । तेथें निर्माण जाला वन्ही । मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जालें ॥ २ ॥ आपापासून … Read more

श्रीमत् दासबोध – दशक दहावा – जगज्जोतीनाम

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ जगज्जोतीनाम दशक दहावा ॥ समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण ॥ श्रीराम ॥ सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक । ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥ ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें । याचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥ समस्तांचे अंतःकर्ण येक निश्चयो … Read more

श्रीमत् दासबोध – दशक नववा – गुणरूप

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ गुणरूप दशक नववा ॥ समास पहिला : आशंकानाम ॥ श्रीराम ॥ निराकार म्हणिजे काये । निराधार म्हणिजे काये । निर्विकल्प म्हणिजे काये । निरोपावें ॥ १ ॥ निराकार म्हणिजे आकार नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं । निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मासी ॥ २ ॥ निरामय म्हणिजे काये । … Read more

श्रीमत् दासबोध – दशक आठवा – मायोद्‍भव

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ मायोद्‌भव दशक आठवा ॥ समास पहिला : देवदर्शन ॥ श्रीराम ॥ श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध । गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥ नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा । अंतरी संशयाची वेथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥ नाना तिर्थें थोरथोरें । सृष्टिमध्यें … Read more

श्रीमत् दासबोध – सप्तम दशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ जगज्जोतीनाम दशक दहावा ॥ समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण ॥ श्रीराम ॥ सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक । ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥ ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें । याचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥ समस्तांचे अंतःकर्ण येक निश्चयो … Read more

श्रीमत् दासबोध – देवशोधननाम षष्ठ दशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ देवशोधननाम षष्ठ दशक ॥ समास पहिला : देवशोधन ॥ श्रीराम ॥ चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥ म्हणौनि ज्यास जेथें … Read more