विद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा !

गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात. Read more »

श्री गणेश जयंती

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. Read more »

श्री गणेश चतुर्थी

दर महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवाच्या दिवसांत ते १००० पटीने कार्यरत असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात केलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो. Read more »

गणपतीची पूजा कशी करावी ?

श्री गणेश पूजाविधी : पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? , पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना ,श्री गणेशाची षोडशोपचारपूजा ,पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा कशी करावी ? Read more »

विद्यार्थी मित्रांनो, गणपतीची होणारी विटंबना थांबवून त्याच्या कृपेसाठी प्रयत्नरत व्हा !

गणपति हे आपले आराध्य दैवत आहे. गणपति बुद्धीदाता असल्याने विद्याथ्र्यांच्या जीवनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण गणपतीची पूजा करतो. ही देवता आपल्याला ज्ञान आणि आनंद प्रदान करते. Read more »

गणेशोत्सवात मुलांचा सहभाग कसा असायला हवा ?

मुलांनो, श्री गणेशोत्सवात हे करा / विद्यार्थ्यांच्या जीवनातील श्री गणपतीचे महत्त्व / गणपतीची उपासना / श्री गणेशोत्सवातील पुढील वाईट प्रकार बंद करा Read more »

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये ?

एकदा चंद्राने गणपतीच्या रुपाची थट्टा केली, ‘काय तुझे ते मोठे पोट, ते सुपासारखे कान, ती सोंड, ते बारीक डोळे !’ तेव्हा गणपतीने त्याला शाप दिला Read more »

श्री मोरया गोसावी (इ. स. १३७१ ते १५३१)

श्रीक्षेत्र मोरगाव हे श्रीगणेशाचे महत्वाचे स्थान आहे. ते महाराष्ट्रात पुण्यानजीकच आहे.समर्थ रामदासस्वामी मोरगावच्या श्रीगणेशाच्या दर्शनास गेले. Read more »