दीपावली (दिवाळी)

दीपावली म्हणजे आनंदी जीवनाचा प्रारंभ ! आपण ज्या पद्धतीने दीपावली साजरी करतो, त्यातून इतरांना दुःख आणि त्रास होतो. ते देवाला आवडेल का ? इतरांना आनंद होईल, अशी प्रत्येक कृती करणे, हीच खरी दीपावली ! Read more »

दिवाळीत करावयाच्या सात्त्विक आणि धर्माभिमान जागृत करणार्‍या कृती

मित्रांनो, दिवाळी हा सण मौजमजा करण्यासाठी नसून आपला धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी अन् इतरांना आनंद देण्यासाठी आहे.आपल्याला शाळेत ‘पर्यावरणाचे संरक्षण करा’, असे शिकवले जाते. Read more »

फटाक्यांसारख्या कुप्रथांना नष्ट करणे, हीच खरी दीपावली !

‘विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता दीपावलीच्या सणाची वाट पहात असाल. ‘केव्हा एकदा परीक्षा संपून दीपावलीचा आनंद घेतो’, असे तुम्हाला वाटत असेल; पण मित्रांनो, सणाचा अर्थ ‘आपण आनंदी राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे’, असा आहे. Read more »

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

दिवाळी खरे पाहता दिव्यांचा उत्सव ! दिवाळीतील अमावास्येचा अंधार कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांनी दूर होत नाहीच; पण डोळ्यांसमोर काजवे मात्र चमकून सर्वत्र आणखी अंधार झाल्याचाच भास होतो. Read more »