१०. क्षेत्र शिराळे

समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा एक महत्त्वपूर्ण मारुती होय. भक्ताच्या हाकेला धावून जाणारा व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून हा मारुती ओळखला जातो. Read more »

औंढा नागनाथ

पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. Read more »

श्री रामनाथ

महाशिवरात्र महोत्सव हा देवस्थानचा मुख्य उत्सव आहे. हा माघ कृष्ण द्वादशीस चालू होऊन फाल्गुन शुद्ध द्वितीयेपर्यंत चालतो. खिस्ताब्द १५६६-६७ च्या आसपास पोर्तुगिजांनी वेर्णे, लोटली, मडगाव आदी भागांतील देवळे मोडली. यामध्ये लोटलीचे रामनाथ देवालय नष्ट केले. Read more »

श्री मंगेश देवस्थान

गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून ७ कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव आहे. गोव्यातील एक प्रमुख देवस्थान आणि पर्यटनस्थळ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
Read more »

श्रीक्षेत्र रुद्रेश्वर

गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या अनेक देवस्थानांपैकी हरवळे येथील ‘श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थान’ हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. Read more »

सप्तशृंगगड (वणी)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. Read more »