श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता.. Read more »

माहूर – देवी रेणुकामाता

महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिदेवतांपैकी माहूरची रेणुकादेवी एक. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्‍यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. रेणुकादेवीचे फक्त शिर दिसते, धड नाही. Read more »

१२ ज्योतिर्लिंगे

सोमनाथ , मल्लिकार्जुन , महाकालेश्वर ,
अमलेश्वर , वैद्यनाथ , भीमाशंकर , रामेश्वर , नागेश्वर , काशीविश्वेश्वर , त्र्यंबकेश्वर , केदारेश्वर , घृष्णेश्वर…….. Read more »

कृष्णाकाठचे औंदुंबर

पुण्याहून हुबळीकडे जाणार्‍या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे आणि पैलतीरावर औदुंबर आहे. Read more »

श्रीक्षेत्र गणपतीपुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. Read more »