जय जय महाराष्ट्र माझा …

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी ,
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ,
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ,
जय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥
Read more »

भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्यासाठी अत्याचारी इंग्रजांवर गोळ्या झाडणारे चापेकर बंधू !

विशी-पंचवीशीतील तरुणांपुढे राष्ट्रकार्यासाठी शौर्य आणि असीम त्याग करण्याचा आदर्श ठेवणारे एकाच कुटुंबातील तिघे चापेकर बंधू !
Read more »

हुतात्मा अनंत कान्हेरे !

अनंत कान्हेरे यांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. Read more »