राजस्थान सरकार मेंहदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने त्याच्या डोक्यातून सरकारीकरणाचा विचार काढून टाकावा. श्री राजपूत करणी सेना मेहंदीपूर बालाजी…
जयपूर येथील प्रसिद्ध मेंहदीपूर बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर या मंदिराच्या सरकारीकरणाची सिद्धता चालू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महंत श्री…
पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य या…
चेन्नई राज्यातील राणीपेट येथील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.
कोइम्बतूर येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्यावर असलेली ७ मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १६ जुलैला येथील…
कानपूर येथील चमनगंज येथील काही जुनी मंदिरे पाडून त्यांच्या भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
उत्तराखंड सरकारने चारधाम आणि ५१ मोठी मंदिरे यांना सरकारीकरणातून मुक्त करण्याचे दिलेले आश्वासन स्वागतार्ह आहे. अन्य राज्यांनीही असा निर्णय तात्काळ घेतला पाहिजे.
मंदिरे केवळ पूजा करण्याची जागा नाही, तर ती प्राचीन ज्ञान, परंपरा, वारसा आणि कला यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. काही मंदिरे तर आजच्या आधुनिक धर्मांची स्थापनाही…
सहस्रो वर्षे प्राचीन असणार्या मंदिरांची दयनीय स्थिती पाहून मनाला दुःख होत आहे. एका योग्य प्रक्रियेच्या अंतर्गत या मंदिरांची दुर्दशा रोखणे, ही काळाची आवश्यकता आहे. मंदिरांचे…
हिमाचल प्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सरकारीकरण झालेल्या आणि शक्तीपीठ असणार्या ज्वालामुखी मंदिराचे दायित्व अहिंदूंना (मुसलमानांना) सोपवले आहे. राज्यातील अर्ध्याहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे.