मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’चे हिंदु जनजागृती समिती श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, पद्मालय, जळगाव द्वारे ४ आणि ५ फेब्रुवारीला आयोजन.…
नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी…
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाच्या न्यायालयाने आरोपी अहमद मुर्तजा याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.
धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह, भाजप मुंबई: महाराष्ट्र ही हिंदूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी…
दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्यावर भक्तीगीते लावण्यात आली होती. त्या वेळी मुसलमानांकडून भोंग्याचा आवाज न्यून करण्यास सांगण्यात आल्यावरून झालेल्या वादानंतर मुसलमानांनी वृद्ध पुजारी रामचंद्र शर्मा…
प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध, म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय. हिंदु युवतींनी या युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा. शस्त्रधारी शत्रू एकवेळ ओळखता येईल; पण असे…
समाजकंटकांनी येथील मोमीनपुरा भागातील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरातील भोंगे काढून खाली फेकून साहित्याची नासधूस केल्याची घटना ३० डिसेंबर २०२२ या दिवशी घडली होती. याविषयी पेठबीड…
मंदिरात भ्रष्टाचार करणार्या दोषींवर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार गुन्हे नोंद करा, अशी मागणी शहादा (जिल्हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘दख्खनचा राजा’ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यातील बुरहानपूर येथील दर्गाह-ए-हकीमी आणि श्री इच्छेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्यात भूमीवरील अतिक्रमणावरून वाद चालू आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदु संघटना आणि दर्गाह-ए-हकीमी समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती…