‘सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ या चळवळीला प्रसिद्धीमाध्यमांकडून व्यापक प्रसिद्धी

सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ चळवळी अंतर्गत सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संयुक्तपणे सिंहगडावरील डागडुजीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे १२ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत उघड केले. Read more »

सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – नितीन काळे, शिवसेना

गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. Read more »

किल्ले सिंहगडाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी धर्मप्रेमी मावळ्यांची वज्रमूठ !

किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आणि दुरुस्तीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी. Read more »

सिंहगड किल्ल्यातील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करा ! -हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाला चेतावणी

शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला, तसेच शूरवीर तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे अजरामर झालेला सिंहगड किल्ल्याच्या वर्ष २०१२-१०१४ मधील १ कोटी ३९ लाख रुपयांच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे. Read more »

सिंहगडाच्या संवर्धन कामांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

कोट्यवधी रुपये खर्चून केली गेलेली किल्ले सिंहगडाची डागडुजी निकृष्ट दर्जाची झाली आहे. याविरोधात ‘शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत विविध संघटनांचे ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. Read more »

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची तात्काळ डागडुजी करावी आणि १४ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करावे !

दुर्गाडी किल्ल्याशी लाखो जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने किल्ल्याची युद्धपातळीवर आणि तात्काळ डागडुजी करावी, किल्ल्याची कायमस्वरूपी निगा, देखभाल आणि संरक्षण करण्यासाठीची योजना कार्यान्वित करावी. Read more »

महसूल खात्याच्या कक्षेत येणारे प्रतापगडावरील अवैध बांधकाम पाडा ! – नितीन शिंदे

प्रतापगडावरील अफझलखान मेमोरिअल ट्रस्टने बांधलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वापसन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांनी आमच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत दिले होते. Read more »

प्रतापगड येथील अफझलखान थडग्याच्या भोवती असलेले अवैध बांधकाम पाडा !

सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखान थडग्याभोवती वनखात्याच्या भूमीवर करण्यात आलेल्या अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च या दिवशी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलीस प्रशासन यांना दिला. Read more »

गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​