शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न पालटल्यास केरळ सरकारचे भविष्य अंधारात !

शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम् आणि अन्य अनेक हिंदु संघटनांच्या वतीने देहली येथील जंतरमंतर येथे ७ ऑक्टोबर या दिवशी शबरीमला मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. Read more »

रामंदिरासाठी आमरण उपोषणाला बसलेले महंत परमहंस दास यांना पोलिसांनी बलपूर्वक रुग्णालयात भरती केले

रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. Read more »

केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून आज पुजारी आणि राजपरिवार यांच्या बैठकीचे आयोजन

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदू आणि त्यांच्या संघटना जात, पक्ष आदी भेद विसरून एकत्र येऊन केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. Read more »

हिंदूंचा विरोध धुडकावून सातारा पालिकेकडून ‘डॉ. दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कारा’ची घोषणा

सातारावासीय आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखवण्यात आली, असेच यावरून सिद्ध होते. यावरून हिंदूसंघटनाची अपरिहार्यता लक्षात येते ! Read more »

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ

श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. Read more »

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाळला तृप्ती देसाईंचा प्रतिकात्मक पुतळा !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भारतीय पोशाखाचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईने जर नवरात्रोत्सवात येऊन आंदोलन करण्याचा कोणताही अनुचित प्रकार केला, तर त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली. Read more »

हिंदु भाविकांकडून त्रावणकोर देवस्वम् मंडळाच्या मंदिरांत अर्पण न करण्याचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. त्याविरुद्ध फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यास त्रावणकोर देवस्वम् मंडळाने नकार दिल्याने हिंदु भाविक संतप्त झाले आहेत. Read more »

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात केरळमध्ये सहस्रोंच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चे !

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात केरळ राज्यात अनेक ठिकाणी हिंदु संघटनांच्या नेतृत्वाखाली सहस्रो महिला अन् पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चे आयोजित केले Read more »

बाली (इंडोनेशिया) बेटावरील हिंदूंच्या मंदिरात तोकड्या कपड्यात येणार्‍या पर्यटकांवर बंदी

विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. हे पर्यटक ‘बिकीनी’सारख्या तोकड्या कपड्यांत मंदिरात प्रवेश करून ‘सेल्फी’ काढण्यासमवेत अश्‍लील चाळे करतात. तसेच पाश्‍चिमात्य वाद्ये वाजवणे, मंदिरातील मूर्ती चोरणे असेही प्रकार घडतात. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य मोठ्या प्रमाणावर भंग होते. Read more »

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते मरवनपुलावु सच्चिदानंदन् यांनी गोहत्या रोखण्यासाठी केलेले अनुकरणीय प्रयत्न

श्रीलंकेत धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोवंशाच्या हत्येविरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याची गोष्ट त्यांच्याच शब्दांत येथे मांडत आहोत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​