गोव्यात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामाचा गजर !

फोंडा येथे शिवयोद्धा संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्तपणे, तर मडगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनामाचा गजर ! Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलने, महाआरती, श्रीरामनामाचा गजर

अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ९ आणि १० जानेवारीला ठिकठिकाणी आंदोलने, महाआरती, रामनामाचा गजर आणि पनवेल, कल्याण आणि नालासोपारा येथे नामदिंडीचे आयोजन करण्यात आले होते Read more »

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी सरकारने तात्काळ कायदा करावा : वाराणसीतील हिंदुंची मागणी

हिंदूबहुल भारतात रामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे दुर्दैवी आहे. हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, तसेच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी संसदेत तात्काळ कायदा करण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली Read more »

बनारस हिंदु विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने तंबू पाठवला !

‘रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेले प्रशस्त बंगल्यामध्ये रहात आहेत आणि रामलला मात्र तंबूत ! हे चित्र संतापजनक आहे. मोदीजी, जोपर्यंत रामलला तंबूत आहेत, तोपर्यंत तुम्हीही बंगल्यात नाही, तर तंबूत रहा’, असे सांगत बनारस हिंदू विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी मोदी यांना ‘पोस्टा’ने तंबू पाठवला Read more »

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत

हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते ! Read more »

हिंदुद्रोही प्रा. भगवान यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून टाळाटाळ

अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती आणि अधिवक्ता अमृतेश एन्.पी. हे मडिकेरी आणि मैसूरू नगर पोलीस ठाण्यात हिंदुद्रोही कन्नड लेखक प्रा. के.एस्. भगवान यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यास गेले असता पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्याशी उद्धटपणे बोलत त्यांचा अवमान केला. Read more »

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

यवतमाळ येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला उत्थान मंडळ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह ३५ ते ४० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. Read more »

कर चुकवणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती कशी ? – हिंदु जनजागृती समिती

सरकार एकीकडे तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत मंदिरांकडून निधी घेते, तर दुसरीकडे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ देते, हा दुटप्पीपणा आहे. Read more »

पनवेल येथे ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतराचे भयावह स्वरूप !

जुने पनवेल, नवीन पनवेल, नवी मुंबई, पनवेल शहराच्या आजूबाजूला असलेली गावे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराच्या बाजूचे आदिवासी पाडे येथील श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशा सर्वच स्तरांतील, तसेच बुद्धीजीवी अन् अल्पशिक्षित हिंदूंचे ख्रिस्त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केल्याचे भयावह चित्र प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून समोर येत आहे ! Read more »

खारघर (नवी मुंबई) येथे ख्रिस्त्यांकडून हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरून गरळओक !

खारघर येथे २१ डिसेंबरला हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात अपशब्द बोलणार्‍या ख्रिस्त्यांना धर्माभिमान्यांनी विरोध केला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केली. त्या वेळी पोलिसांनी ख्रिस्त्यांना क्षमायाचना करण्यास भाग पाडले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​