Menu Close

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस

प्रसिद्ध श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस कांगडा जिल्हाधिकार्‍यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (भाषा, कल आणि संस्कृती विभाग) यांना केली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या अहवालाचा आधार घेऊन…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव पालटले

शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह नाव पालटण्यात येणार आहे. चित्रपटाचे व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श यांनी ‘ट्वीट’ करून याविषयीची माहिती…

तुम्ही एखाद्या चित्रपटाचे नाव ‘अल्ला बॉम्ब’ किंवा ‘जिझस बॉम्ब’ ठेवू शकता का ? : अभिनेते मुकेश खन्ना

‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. मला विचाराल, तर या चित्रपटावर बंदी घालणे सध्या योग्य ठरणार नाही; कारण याचा केवळ ट्रेलर…

‘देवी पाच दिवस क्वारंटाईन’ असा उल्लेख करून दैनिक ‘दिव्य मराठी’कडून श्री भवानीदेवीचा अवमान

सीमोल्लंघनाचे वार्तांकन करतांना येथील ‘दैनिक दिव्य मराठी’ने २७ ऑक्टोबर या दिवशी बातमीच्या मथळ्यामध्ये ‘कुंकवात न्हाली, श्रमली-दमली तुळजाभवानी, निद्रा चालू; आता ५ दिवसांसाठी क्वारंटाईन’, असा उल्लेख…

तमिळनाडूमधील सरकारीकरण झालेल्या शिवमंदिराची ३५ एकर भूमी अधिग्रहित करण्याचे अण्णाद्रमुक सरकारचे षड्यंत्र

वक्फ बोर्डाची भूमी अधिग्रहित करण्याचे धाडस देशातील एकतरी सरकार दाखवू शकते का ? ज्या अण्णाद्रमुक पक्षाने शंकराचार्य यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे दुःसाहस केले, त्याच्याकडून…

धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या ‘आश्रम’ वेब सिरीजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांना अटक करा : धर्माभिमान्यांची ट्विटरद्वारे मागणी

हिंदूंबहुल भारतात हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजच्या निर्मार्त्यांवर कारवाई का करत नाही ? तसेच अशा…

जंतर मंतर (नवी देहली) येथे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या विरोधात ‘युनायटेड हिंदू फ्रंट’कडून आंदोलन

नवी देहली येथील जंतर मंतर येथे ‘युनायटेड हिंदु फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने केली.

‘इरॉस नाऊ’ चित्रपट निर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून नवरात्रीचा अश्‍लाघ्य अवमान

‘इरॉस नाऊ’ या चित्रपट निर्मिती करणार्‍या आस्थापनाने नवरात्रीच्या निमित्ताने सामाजिक माध्यमांतून काही पोस्ट प्रसारित केल्या होत्या. या पोस्टद्वारे पवित्र नवरात्रीचा अश्‍लाघ्य अवमान करण्यात आला होता.…

लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या HJS च्या मागणीचे समर्थन करत अभिनेत्री पायल रोहतगी यांचे आवाहन

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, तर हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आहे. आम्ही सनातन धर्माविषयी बोलत आहोत.