‘शॉर्ट्स’द्वारे (तोकडे कपडे) गणपतीचे विडंबन करणार्‍या ब्राझिलच्या आस्थापनाने मागितली क्षमा !

ब्राझिलमधील हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून देवता, प्रथा-परंपरा आदींचा अनादर होऊनही त्यावर काही न बोलणारे भारतातील बहुसंख्यांक हिंदू ब्राझिलमधील हिंदूंकडून काही बोध घेतील का ? Read more »

‘अ सुटेबल बॉय’ वेब सिरीजच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री

वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे ! Read more »

‘मुकुठी अम्मान’ या तमिळ चित्रपटात हिंदु धर्म, देवता आदींचे विडंबन

तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘ Read more »

हिंदूंच्या विरोधानंतर ‘जेनिश मसाले’ या उत्पादनाच्या आस्थापनाने रामायणाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट हटवली !

विडंबन करणार्‍या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा ! Read more »

अमेरिकी अभिनेत्री कार्डी बी आणि ‘रिबॉक’ आस्थापन यांच्याकडून श्री दुर्गादेवीचा अवमान

जगभरात हिंदूंच्या देवतांचा कुठेही, कुणी आणि कशाही प्रकारे अवमान झाला, तर भारत सरकारने लगेच त्याची नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे हिंदूंना वाटते ! त्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे ! Read more »

‘लक्ष्मी’ चित्रपटाची सामाजिक माध्यमांवरून नेटकर्‍यांनी उडवली खिल्ली !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या चित्रपटावर हिंदुत्वनिष्ठांनी केले होते बहिष्काराचे आवाहन ! Read more »

हिंदूंच्या देवतांचा सातत्याने अवमान करणार्‍या अ‍ॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचे ट्विटरवरून आवाहन

साहित्यांची ऑनलाईन विक्री करणार्‍या अ‍ॅमेझॉनवरून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारी अंतर्वस्त्रे, पायपुसण्या, कमोड आदींच्या विरोधात आता हिंदूंनी पुन्हा अभियान राबवले आहे. या उत्पादनांची छायाचित्रे पोस्ट करत परदेशातील, तसेच भारतातील अनेक हिंदूंनी ‘अ‍ॅमेझॉनने ही उत्पादने विकणे तातडीने बंद करावीत’, अशी मागणी केली आहे. Read more »

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘लक्ष्मी’ चित्रपटावर बंदी घाला : #Ban_Laxmmi_Movie ट्रेंड तिसर्‍या स्थानावर

‘लक्ष्मी’च्या नावाने चित्रपट बनवणारे कधी ईदच्या वेळी ‘अल्ला’, ‘पैगंबर’ यांच्यावर आणि नाताळच्या वेळी ‘येशू’वर असे चित्रपट बनवण्याचे धाडस करू शकतील का ? Read more »

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस

प्रसिद्ध श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस कांगडा जिल्हाधिकार्‍यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (भाषा, कल आणि संस्कृती विभाग) यांना केली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या अहवालाचा आधार घेऊन त्यांनी ही शिफारस केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​