Menu Close

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा, तर ३ नागरिक ठार !

सोपोर येथील आरोपोरा नाक्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या पथकावर केलेल्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा झाले, तर ३ स्थानिक नागरिक ठार…

रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

रेवाडी येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या ७ जणांपैकी केवळ १ जण १८ वर्षांचा असून अन्य सर्वजण…

सिंहभूम (झारखंड) येथील ‘मदर तेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये गेल्या ४ वर्षांपासून अनेक मुलींचे लैंगिक शोषण

सिंहभूम येथील ‘मदर टेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आश्रयगृहाचे संचालक हरपालसिंह थापर आणि त्यांची पत्नी पुष्पा…

बांका (बिहार) येथील मदरशाजवळील स्फोट बॉम्बमुळेच !

बांका येथील नवटोलियामधील एका मदरशाजवळ झालेल्या स्फोटात मदरशाची इमारत उद्ध्वस्त झाली. फॉरेंसिक पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा बॉम्बचा स्फोट आहे, असे म्हटले आहे. या स्फोटात…

बांका (बिहार) येथे मदरशातील स्फोटात इमारत उद्ध्वस्त !

बिहार राज्यातील बांका येथे एका मदरशामध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‘हा गॅस सिलिंडर किंवा बॉम्ब यांचा स्फोट…

कॅनडामध्ये तरुणाने मुसलमान कुटुंबाला ट्रक खाली चिरडल्याने चौघांचा मृत्यू

कॅनडाच्या ओंटारियो प्रांतामध्ये ६ जून या दिवशी एका मुसलमान कुटुंबाला ट्रक खाली चिरडण्यात आले. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर एक ९ वर्षांचा मुलगा गंभीररित्या…

सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यात जाणार्‍या जमावाकडून पोलिसांवर आक्रमण

सिकंदरा येथील एका दर्ग्यात चादर चढवण्यासाठी जाणार्‍या जमावाला रोखल्याच्या प्रकरणी जमावाकडून पोलिसांवर दगड, विटा, काठ्या यांद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात सिकंदरा पोलीस चौकीच्या प्रमुखासह एकूण…

पुत्तूरू (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून दुकानात घुसून तरुणीचा विनयभंग

 कर्नाटक आणि केरळ राज्यांच्या सीमेवर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेट्टणिगे मुड्नुरू गावातील ६० वर्षांच्या इब्राहिम कुक्काजे याने औषधांच्या दुकानात घुसून महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केला. या…

कोलकाता येथील भाजपच्या कार्यालयाजवळ सापडले ५१ गावठी बॉम्ब !

कोलकाता येथील भाजपच्या कार्यालयाजवळ ५१ गावठी बॉम्ब सापडले आहेत. एका पिशवीमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोचले. हे सर्व बॉम्ब…

आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकाची हत्या

 पुलवामा जिल्ह्यातील त्रालमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत आतंकवादी…