Menu Close

बालोद (छत्तीसगड) येथे साधूंचा वेश करून मुले चोरण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

येथील गुरूर गावात भगवी वस्त्रे परिधान केलेल्या दोघा मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. मुसाफिर जोगी आणि याद अली अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या संशयास्पद वागण्यामुळे लोकांनी…

मुंबईत ९ ऑक्टोबरला ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’चे आयोजन !

हिंदूंना अनभिज्ञ ठेवून त्यांना छुप्या पद्धतीने हलाल वस्तू आणि पदार्थ विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’द्वारे उघड करण्यात येणार…

पी.एफ्.आय.चा आर्थिक स्रोत बंद केल्याविना तिच्या आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

 ‘पी.एफ्.आय.’ला इस्लामी राष्ट्रांतून ‘फंडिंग’ झाले आहे. ते बंद व्हायला हवे, तरच या आतंकवादी कारवाया थांबतील. जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य…

बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर बांधली मजार

येथील रोहतास जिल्ह्यातील चंदन टेकडीवर महान मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखावर मजार बांधण्यात आली आहे. देशभरात सम्राट अशोकाचे ६ ते ८ शिलालेख आहेत, त्यांपैकी केवळ एकच…

मुंबई होत आहे मुसलमानबहुल !

मुंबईतील २० हून अधिक ठिकाणी मागील काही वर्षांपासून मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत असून या भागांतील हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत.

पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देणार्‍यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. अशा लोकांचा बंदोबस्त केलाच पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ सप्टेंबर या दिवशी नाशिक येथे पत्रकारांनी…

‘भाग्यनगर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या मुसलमान महिला मनोरुग्ण’ – पोलिसांचा दावा

येथील खैराताबाद मध्ये २७ सप्टेंबर या दिवशी बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस…

नवरात्रीत ‘पी.एफ्.आय.’सह ९ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा !

केंद्रशासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (यु.ए.पी.ए. अंतर्गत) बंदी घातली. या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते.

८५% मुसलमानेतर जनतेवर हलाल लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक आणि ग्राहक अधिकारांच्या विरोधात – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित हलाल हवे आहे; म्हणून ते उर्वरित ८५ टक्के मुसलमानेत्तर जनतेवर लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक…

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या कट्टर जिहादी मानसिकतेच्या संघटनेवर केंद्रशासनाने यु.ए.पी.ए. (अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.