चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, स्वदेशीचा वापर करा, अशा विविध घोषणा या वेळी देण्यात आल्या. तसेच ५७ लक्ष कोटी रुपयांचे विदेशी कर्ज असतांना फटाक्यांवर प्रतिवर्षी ३ सहस्र कोटी रुपये खर्च करणे हा देशद्रोह या आशयाचे फलकही या वेळी हातात धरण्यात आले होते. Read more »
पाकिस्तानातील कलाकारांच्या चित्रपटांवर प्रतिबंध घालून ते प्रदर्शित न करून देशभक्तीचा संघटित आविष्कार दाखवण्याविषयीचे निवेदन नुकतेच कराड येथील चित्रपटगृहांना हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दिले. Read more »
पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेल्या अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे. Read more »
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील फन सिनेमा, पीव्हीआर् सिनेमा, मिराज सिनेमा येथील चित्रपटगृह व्यवस्थापकांना पाक कलाकारांचा समावेश असलेले रईस आणि ए दिल है मुश्किल हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत. त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे निवेदन देण्यात आले. Read more »
वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रचार साहित्य वाचून तसेच या प्रदर्शनाविरुद्ध आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने या प्रदर्शनास विरोध करण्याचा निर्णय घेतला. Read more »
तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा करण्यात आली, या आशयाचे स्मरणपत्र रणरागिणी शाखेच्या वतीने सहपोलीस आयुक्तांना देण्यात आले. Read more »
भारतात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही या वाहिनीवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारे विषय प्रसारित केल्याने तत्कालीन काँग्रेस शासनाने बंदी घातलेली आहे; मात्र असे असतांनाही भारतात अनेक मुसलमानबहुल भागांत पीस टीव्हीचे राजरोसपणे प्रक्षेपण चालू असल्याचे दिसून येते. Read more »
केवळ निर्भया निधी घोषित करून चालणार नाही, तर कुणी निर्भया बनू नये, यासाठी प्रयत्न करावा अन्यथा या बलात्कार्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना रणरागिणींच्या हाती सोपवावे. Read more »
आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे. Read more »
हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.