Menu Close

केरळमध्ये भाजप नेते रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी एस्.डी.पी.आय.च्या ५ कार्यकर्त्यांना अटक

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया…

मुसलमानबहुल लक्षद्वीपमध्ये शाळांना आता शुक्रवार ऐवजी रविवारी सुट्टी असणार ! – प्रशासनाचा निर्णय

मुसलमानबहुल लक्षद्वीपमध्ये सरकारने येथील शाळांना शुक्रवारऐवजी इतर राज्यांप्रमाणेच रविवारची साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीप शिक्षण विभागाने नवीन दिनदर्शिका जारी केली आहे. त्यामध्ये शाळांसाठी…

लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राला विरोध करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली

भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. या छायाचित्राविषयी आक्षेप घेणारी एक याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळत याचिकाकर्त्याला…

केंद्र सरकारच्या आदेशानंतर यू ट्यूबवरून प्रसारित होणार्‍या भारतविरोधी २० वाहिन्या आणि २ संकेतस्थळे यांच्यावर बंदी !

‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारतविरोधी विचार पसरवणार्‍या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.

‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !

५१ शक्तिपिठांपैकी एक असणार्‍या येथील अंबाजी मंदिरातील हवनशाळेवर लावण्यात आलेले ध्वनीक्षेपक काढण्याचा आदेश प्रशासनाने मागे घेतला आहे. ‘ध्वनीप्रदूषण होत असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत…

हिंदु देवतांची टिंगलटवाळी करणार्‍या मुनावर फारुकी याचा कार्यक्रम मुंबईत पार पडला !

मुंबई येथे काँग्रेसच्या साहाय्याने हिंदु देवतांची टिंगलटवाळी करणार्‍या मुनावर फारुकी याच्या कार्यक्रमाचे १८ डिसेंबर या दिवशी वायबी चव्हाण सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसची…

केरळमध्ये धर्मांध सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या दोघांना अटक !

शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही !

तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्री. राधाकृष्णन म्हणाले, “आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी…

धर्मांध इस्लामिक संघटना रझा अकादमीवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालावी !

त्रिपुरामध्ये जी घटना मुसलमानांच्या विरोधात घडलीच नाही, त्याविषयी अफवा पसरवून महाराष्ट्रातील अमरावती येथे १२ नोव्हेंबर या दिवशी योजनाबद्धरित्या दंगल घडवण्यात आली. यामध्ये हिंदूंची मंदिरे, दुकाने…

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे. येथील मोनिश कुरेशी याने ‘मनिष’ नावाने कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले.…