कर्नाटकमध्ये समाजात धर्मजागृती करून जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे विविध उपक्रम !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत कर्नाटकात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तेथे व्याख्यानांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्याख्यानांनुसार जिज्ञासू साधनेकडे कसे वळतील, त्यांच्यात साधनेची गोडी कशी निर्माण होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. Read more »

मंदिरांत साकडे घालण्याचा उपक्रम म्हणजे हिंदु राष्ट्र येण्यासाठी हिंदूंनी देवाकडे केलेली आर्त आळवणी !

महाराष्ट्र येथे विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे घालण्यात आले. Read more »

अमरावती येथील हिंदू ऐक्य दिंडीत कृतज्ञतेच्या भावातून दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी !

व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांतील चैतन्य वाढल्यावर हिंदु राष्ट्र अवतरणार आहे. असे चैतन्यदायी, सर्वांना आनंद देणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले अहोरात्र झटत आहेत. Read more »

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ : सांगली येथे हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यासाठी धर्माभिमान्यांकडून पुढाकार

गवळीवाडी-खंडेराजुरी येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. सभेची सर्वच सिद्धता गावातील हिंदु धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केली होती. सभेसाठी ७० पुरुष आणि २५ महिला उपस्थित होत्या. Read more »

कोगनोळी : हिंदु राष्ट्र जागृती अभियान हे समाज संघटित करण्याचे उत्तम माध्यम ! – हिंदु तरुणांचा सकारात्मक प्रतिसाद

सध्या कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. Read more »

शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे

देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्‍या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा, असे प्रतिपादन श्री. किरण दुसे यांनी केले. Read more »

अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! – आमदार श्री. राजासिंह ठाकूर, भाजप

मथुरा आणि श्री काशी विश्वदनाथ मंदिर यांच्या भोवती झालेले आक्रमण हटवून ती मंदिरे मुक्त होतील. गोहत्या बंद होईल. लव्ह जिहाद, धर्मांतर, लँड जिहाद या समस्याही संपतील; कारण अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. Read more »

महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन

पेण येथील रामवाडी गावातील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर श्री. मनीष माळी यांनी प्रवचन घेतले. Read more »

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ला आरंभ

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने वालावल (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीफळ ठेवले, तसेच श्री देवाच्या चरणी साकडे (गार्‍हाणे) घातले. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन आवश्यक ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

वर्ष २०२३ मध्ये भारत नक्कीच हिंदु राष्ट्र बनेल. त्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात घटनेत ४२ वी सुधारणा करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​