Menu Close

देशविरोधी कारवाया करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर तात्काळ बंदी घाला !

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या PFI आणि SDPI यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिरापूर येथील रणधीर वर्मा चौकामध्ये…

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

३६५ दिवस वाजणार्‍या भोंग्यांविषयी मंडळाची काय भूमिका आहे ? हे मंडळाने स्पष्ट करावे, अशी मागणी या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केली.…

गोवा : जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.वर बंदी घाला !

देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांसारख्या संघटनांवर…

हिंदुत्वनिष्ठांची प्रशासन आणि केंद्रीय गृहमंत्री यांजकडे निवेदनांद्वारे आणि आंदोलनाद्वारे मागणी

संपूर्ण देशात या कायद्याविरुद्धच्या आंदोलनात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने १२० कोटी रुपये व्यय केले आहेत. हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याने याची ‘एन्.आय.ए.’कडून चौकशी करण्यात येऊन देशद्रोही…

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणार्‍यांना ‘सच्चर आयोग’ कसा चालतो ? – हिंदुत्वनिष्ठांचा विरोधकांना प्रश्‍न

‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ हा ‘धार्मिक आधारावर फूट पाडणारा आणि धार्मिक असमानता निर्माण करणारा कायदा’, असे वारंवार पसरवले जात आहे. त्याला अनाठायी विरोध करणार्‍यांना धार्मिक असमानता…

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये ‘स्वतंत्र होमलँड’ची निर्मिती करा !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी…

‘आंध्रप्रदेश सरकारने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली बस भाडेवाढ त्वरित रहित करावी !’

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले.

वीर सावरकर यांची अपकीर्ती करणार्‍या ‘वीर सावरकर – कितने वीर ?’ या पुस्तकावर बंदी घालावी !

भोपाळ येथे नुकत्याच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वाटण्यात आलेल्या ‘वीर सावरकर -कितने वीर?’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती आणि देशात…

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर येथे ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ !

विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर (तेलंगण) या २ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त उत्तरप्रदेश येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांच्या निर्घृण…