परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथील सेक्टर ४ मधील वरदविनायक मंदिर आणि विठ्ठल मंदिर यांची नुकतीच स्वच्छता करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. कोपरी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घालण्यात आले.
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’ यासाठी…
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, हिंदु धर्माचे कार्य…
मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथील विविध मंदिरांत साकडे घालण्यात आले.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई या भागांत…
मुंबई आणि नवी मुंबई येथील विविध ठिकाणी, तसेच बोईसर (जिल्हा पालघर) येथे ‘मंदिर स्वच्छते’च्या माध्यमातून हिंदूंसाठी शक्ती आणि चैतन्य यांचा स्रोत असणार्या मंदिरांची स्वच्छता !
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता, प्रवचने घेणे, देवतांना साकडे घालणे आदी उपक्रम देशभर राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून…
येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला हिंदु मिशन, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी…