Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधनेचे बळ आवश्यक : कु. कृतिका खत्री, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याबरोबर साधनेचे बळ आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी साधना केली पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी…

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातून हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त !

शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्‍यांवर अद्याप कारवाई केलेली नसून भ्रष्टाचारी मोकाट आहेत. यामुळे हिंदूंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हिंदूंच्या भावनांशी खेळू नये, अशी…

चेन्नई येथे अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने साधना आणि हिंदु धर्म यांविषयी मार्गदर्शन

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने पेरंबूर येथे १७ जून या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये धर्माभिमानी आणि विविध संघटनांचे नेते सहभागी झाले होते

चोलाई : अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना छत्रपती शिवाजी पुरस्कार प्रदान

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने धर्मरक्षणासाठी समर्पित भावाने कार्य करणार्‍या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी पुरस्कार नुकताच प्रदान करून गौरवण्यात आले

पंढरपूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

भगव्या आतंकवादाच्या नावाखाली देशभक्तांना नाहक कारागृहात ठेवल्याने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करा !

कोरेगाव भीमा प्रकरणातील दंगलीतील मुख्य सूत्रधारांना अटक का नाही ? – कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक

कोरेगाव भीमा प्रकरणात दंगलीला कारणीभूत असणारे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना आठ दिवसांच्या आत अटक करावी …

तुळजापूर येथील हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेविषयीच्या समस्या सोडवा !

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन…

धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठीची डॉ. लहाने समिती ३ वर्षे निष्क्रीय राहिल्याने स्थगित करावी ! – अशोक रामचंदानी

तज्ञ आधुनिक वैद्यांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे. यासाठी डॉ. लहाने समिती रहित करावी, अशी…