Menu Close

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी. धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन…

उरूस अथवा रमझानला भगवद्गीतेचे पठण कधी झाले आहे का ? – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

येथील सुप्रसिद्ध चन्नकेश्‍वर देवालयात पिढ्यान्पिढ्या रथोत्सव होत आहे; परंतु या धार्मिक रथोत्सवात काही दशकांपूर्वी कुराणाचे पठण करण्याची हिंदु धर्मविरोधी प्रथा घुसवण्यात आली. ही अयोग्य प्रथा…

हिंदु जनजागृती समितीकडून साध्वी सत्यप्रिया यांची सदिच्छा भेट

‘दुर्गा वाहिनी’च्या साध्वी ऋतंभरा यांच्या कृपाप्राप्त साध्वी सत्यप्रिया यांच्या श्रीरामकथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी साध्वी…

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्‍ट्रात साजरा करू – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारताची फाळणी धर्माच्‍या आधारावर झाली, मग हे राष्‍ट्र निधर्मी कसे ? हिंदु राष्‍ट्र असतांना भारताला ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) घोषित करण्‍यात आले. धार्मिक अधिष्‍ठान असलेले राष्‍ट्र निधर्मी…

‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र’ या विषयावर विशेष संवाद !

माहिम (मुंबई) येथील समुद्रातील अवैध मजार सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत दर्गे, मजारी, बांधकामे नष्ट करण्याचा विषय आला की, प्रशासन कायदा-सुव्यवस्थेचे…

‘लव्ह जिहाद’विरोधात हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता ! – सौ. राजश्री तिवारी, रणरागिणी शाखा

हिंदु भगिनींनो, ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींच्या भावनांशी केलेला खेळ असून ते धर्म-परंपरा यांवरील संकट आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे भीषण परिणाम टाळण्यासाठी हिंदूंनी जागृत होण्याची…

मंदिर सरकारीकरणासह मंदिरांच्या अन्य समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक लावणार – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या ९ ठरावांमध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात ठामपणे उभे रहा – आमदार टी. राजा सिंह

 तेलंगाणामध्‍ये हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यासाठी पुष्‍कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्‍वनिष्‍ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्‍याला कोणत्‍याही परिस्‍थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे.

सध्‍या वक्‍फ बोर्डाकडे ८ लाख ६० सहस्र एकरहून अधिक भूमी – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हलाल जिहादप्रमाणे मुसलमानांच्‍या वक्‍फ बोर्डाकडून लँड जिहादचा प्रकार चालू आहे. वक्‍फ बोर्डाला कायद्याने हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्‍याचे…

नंदुरबार येथे गुढीपाडव्यानिमित्त धर्मप्रसार आणि सामूहिक गुढीपूजन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने नंदुरबार शहरातील श्री मोठा मारुति मंदिरात, तसेच वावद गावात सामूहिक गुढीचे पूजन करण्यात आले.