Menu Close

हिंदु जनजागृती समितीची होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे विविध अपप्रकार रोखण्याविषयीची चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली जातात. यात समितीचे कार्यकर्ते, सनातन…

जलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी

सध्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यातच पाण्याची नासाडी करत जलस्रोत प्रदूषित करणे, हा सामाजिक अपराधच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा जलस्रोत प्रदूषणमुक्त रहावा;…

असदुद्दीन औवेसी आणि वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून अटक करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

भारतमातेच्या जयघोषाच्या संदर्भात एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्याच पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी देशद्रोही वक्तव्य केले होते; मात्र केवळ पठाण यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली.

मुंबई जिल्हाधिकारी आणि मीरा रोड, तसेच मालाड येथील स्थानिक पोलीस स्थानकांत निवेदने

होळी आणि रंगपचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी वांद्रे येथे मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने आणि मीरा रोड, तसेच मालाड येथील स्थानिक पोलीस स्थानकांत हिंदु जनजागृती…

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ राज्यातील प्रसारकार्यातील धर्माभिमान्यांचा उल्लेखनीय सहभाग

कोट्टायाम जिल्ह्यातील कुडमाळूर येथील श्री. गोपकुमार यांनी त्यांच्या रहिवासी संकुलाच्या वतीने १० वी आणि १२ वीच्या मुलांसाठी तणावमुक्ती वर्गाचे आयोजन केले आणि समितीच्या कार्यकर्त्यांना वर्ग…

अपप्रकार आढळल्यास कारवाई करू : नायब तहसीलदार, भोर

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीसाठी भोरचे नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन…

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला माझाही विरोध : प.पू. श्री दामोदरानंद सरस्वतीजी

कर्नाटक राज्यातील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला माझाही विरोध आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथील सदानंद स्वामी मठाचे मठाधिपती प.पू. श्री दामोदरानंद सरस्वतीजी यांनी केले.

ओवैसीसारख्यांची संख्या वाढली, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील : सुशील तिवारी, स्वराज्य हिंदू सेना

ओवैसी म्हणतात की, संविधानामध्ये लिहिले नाही की ‘भारतमाता की जय’ असे म्हणा, म्हणून आम्ही म्हणणार नाही. मग संविधानात लिहिले नसतांनाही मशिदींवरील अनधिकृत भोंगे कसे वापरता,…

वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

काश्मीरमध्ये ज्या मशिदींवरून देशविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील, तसेच देशातील अन्य मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे.

कर्नाटक शासनाचे हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्याचे षड्यंत्र !

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना कोणतेही मठाधीश, हिंदु संत अथवा धर्माधिकारी यांना विचारात न घेता अचानक हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट…