श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला.
नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचचे श्री. बिष्णु प्रसाद बराल यांनी ८ मे २०१६ या दिवशी सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात…
सनातन संस्था करत असलेले कार्य सामान्य कार्य नाही. हे कार्य कोणीही करून शकत नाही. यासाठी मोठे सामर्थ्य लागते. हिंदु राष्ट्राचे कार्य असो कि अखंड हिंदु…
प्रदर्शनाचे छत फाटून खाली आलेले असतांना आणि प्रदर्शन शेतभूमीवर असल्याने तीव्र पावसामुळे सर्वत्र चिखल झालेला असतांनाही सकाळी १० च्या सुमारास गोड्डा, झारखंड येथील अंग गौरव…
व्यक्तीमत्त्व विकास शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. अश्विनी पोवार यांनी सुसंस्कारांचे महत्त्व आणि जोपासना या विषयावर मार्गदर्शन केले. सुसंस्कारांची आवश्यकता, संस्कारांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व…
राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या प्रत्येकाला काही न काही अडचणींना समोरे जावेच लागणार. सनातनच्या पाठीशी प्रत्यक्ष देवच उभा आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा.…
मी आतापर्यंत सनातन संस्थेद्वारे उज्जैन शहरात आणि सिंहस्थक्षेत्री भिंतीवर लिहिलेली प्रबोधनात्मक वाक्ये पाहिली होती; पण सनातनचे एवढे मोठे कार्य आहे, हे मला ठाऊक नव्हते. सनातनचे…
साधक तीव्र उन्हाळा असतांनाही बाहेर रस्त्यावर उभे राहून लोकांना बोलवतात, हे त्यांचे सर्मपण दाखवते, असे प्रतिपादन द्वाराका आश्रमाचे संस्थापक पू. जगदीश जोशी यांनी केले.
हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य या प्रदर्शनातून होत आहे. मागील ६७ वर्षापासून हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याची चूक सुधारण्याचे कार्य होत आहे. या प्रदर्शनातून जनजागृती व्हावी, चुकीची…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन्ही संस्था केवळ मार्गदर्शन करतात असे नाही, तर त्या धर्माप्रमाणे आचरणही करतात. हे सर्व कार्य पाहून मन प्रसन्न…