Menu Close

काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव !

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन आणि वीरेंद्र शर्मा या ३ ब्रिटीश खासदारांनी…

ज्ञानवापी संकुलातील तळघराच्या चाव्या जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवण्याचा न्यायालयाचा आदेश !

हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्‍वेश यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, ज्ञानवापी संकुलाच्या तळघराची योग्य काळजी घेणे…

अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या धर्मांध पिता-पुत्रांना अटक !

मध्यप्रदेशातील राजगडच्या सारंगपूर येथे सायकलद्वारे अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना  बॉबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्‍या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा असगर खान याचा मुलगा यांना पोलिसांनी…

‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही’ – उदयनिधी स्टॅलिन

द्रमुक पक्ष कधीही धर्माच्या विरोधात नाही; मात्र मशीद पाडून मंदिर बांधणे, या गोष्टीचा स्वीकार करता येणार नाही, असे मत द्रमुकचे तमिळनाडूतील उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांना…

काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागणे दुर्दैवी !

काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागले. ३ दशकांहून अधिक काळापासून भारताच्या विविध भागांमध्ये संघर्ष करत रहाणारे काश्मिरी हिंदू त्यांची काश्मीरमधील मालमत्ता आणि सांस्कृतिक…

बंगालमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या सरकारी सुट्ट्या रहित, तर ‘शब-ए-बारात’ला सुटी !

बंगालच्या वर्ष २०२४ च्या सरकारी दिनदर्शिकेमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या दिवशी असणार्‍या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणाला सुटी देण्यात आली…

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

प्रभु श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श या भूतलावर तेच एकमेव ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह…

पुत्तुरू (कर्नाटक) येथे अक्षता वितरण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण !

हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि अक्षता वितरण संचालक संतोष हे मुंडुरू येथे घरोघरी अक्षता वितरण करत होते. त्या वेळी त्यांना अक्षता वितरणास विरोध करणार्‍या गटाने त्यांच्यावर…

हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्यास दिला नकार !

सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्याच्या मागणीस नकार दिला.

पुणे जिल्ह्यातील केडगाव (ता. दौंड) येथे २ अल्पवयीन हिंदु मुलींचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर

पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथ आश्रम या संस्थेकडून ‘हिंदु खाटिक’ असलेल्या २ अल्पवयीन मुलींचे बळजोरीने ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला.