Menu Close

बरेली (उत्तरप्रदेश) येथे उरूसच्या मिरवणुकीला हिंदूंच्या वस्तीतून नेण्यास विरोध करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांची दगडफेक !

बरेली येथे आला हजरत यांच्या उरूसमध्ये चादर चढवण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग पालटून ती हिंदूंच्या वस्तीतून काढण्याला आणि डिजे वाजवण्याला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांकडून…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून मंदिराच्या प्रांगणात गोहत्या आणि गोमांस भक्षण करून देवतांची विटंबना !

ढाका – येथील लांगलबांधस्थित श्री श्री चतुर्मुख ब्रह्मा मंदिराच्या प्रांगणात ११ नोव्हेंबर या दिवशी धर्मांधांनी २ गायींची हत्या केली आणि गोमांसाचे पदार्थांची पाहुण्यांना मेजवानी दिली.

वडगावशेरी (जिल्हा पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण : घरावर दगडफेक

हिंदूंच्या मालकीच्या रिक्शात बसून मुलींशी चाळे करणार्‍या धर्मांधांना जाब विचारणार्‍या हिंदुत्वनिष्ठ रिक्शामालकाला धर्मांधांनी सळया आणि विटा यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मारहाण करण्याची घटना घडली.

मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी भरणार्‍या चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाला हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रचार…

तमिळनाडूमध्ये हिंदु मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) सदस्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदू आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर १९ सप्टेंबरला रात्री काही धर्मांधांनी धारदार हत्यारांनी आक्रमण केले.

जमावाने केलेल्या गोळीबारात ४ धर्मांध ठार !

बिजनौरच्या पेदा गावात हिंदु मुलींची धर्मांधांकडून छेडछाड करण्याच्या घटनेवरून जमावाने केलेल्या गोळीबारात अहसान, सरताज, अनीस आणि रिजवान हे चौघे ठार झाले, तर सलीम, अंसार, शाहनवाज,…

‘आयएस’च्‍या दहशतवाद्‍याला कुवैतमध्‍ये अटक

भारताने दिलेल्‍या सूचनांच्‍या आधारे कुवैतच्‍या सुरक्षा एजन्‍सीने टेरर फंडिंग आणि रिक्रूटमेंट करणार्‍या आयएसचा दहशतवादी अब्‍दुल्‍ला हादी अब्‍दुलअल ईनीजीला अटक केली आहे.

एका हिंदु आर्इची झाकिर नाईककडे मागणी, ‘मला माझा मुलगा परत दे !’

डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे प्रभावित होऊन राजस्थानमधील एका हिंदु युवकाने धर्मांतर केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संदीप रावल असे त्याचे नाव असून…

अलीगडच्या बाबरी मंडी येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीनंतर अनेक हिंदु परिवारांचे पलायन !

अलीगड येथील बाबरी मंडी परिसरात महिलेची छेड काढल्यावरून झालेल्या दंगलीनंतर येथील अनेक हिंदु परिवारांनी घर-दुकान सोडून पलायन केले आहे. जातांना घरांवर विकणे आहे असे लिहिले…

केरळ : इस्लामचा प्रचार करणा-या संस्थेत रहाणा-या हिंदु मुलीला जबरदस्ती मुसलमान बनविल्याचा आरोप

कोच्ची येथील ऍरोनॉटिकल इंजिनिअरींगमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीला जबरदस्तीने मुसलमान बनविल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.