Menu Close

हंपी (कर्नाटक) येथील ऐतिहासिक विष्णु मंदिराची तोडफोड करणार्‍यांना शिक्षा

हिंदूंचा एैतिहासिक आणि गौरवशाली ठेवा जपायचा सोडून त्याचा विध्वंस करणारे असे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत !

आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करील : धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. धर्मरक्षणाचे महत्त्व ऋषिमुनींनी सांगितले आहे. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण…

भोपाळ येथील काँग्रेसच्या फलकावर राहुल गांधी ‘राम’, तर पंतप्रधान मोदी ‘रावण’ !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात गुन्हा नोंद करून संबंधितांना कारागृहात डांबायला हवे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान करण्याचे धाडस कोणीही कधी दाखवत नाही,…

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि धर्मग्रंथ जाळला

पाकची निर्मिती झाल्यापासून तेथे असेच घडत आले असल्यामुळेच आता तेथे हिंदू केवळ नावाला शिल्लक राहिले आहेत; मात्र तरीही इम्रान खान वर तोंड करून ‘भारतात असहिष्णुता…

व्हॅटिकनमधील पाद्य्रांनी नन्सचे लैंगिक शोषण केले : पोप फ्रान्सिस यांची स्वीकृती

पोप फ्रान्सिस इतकी मोठी स्वीकृती देत आहेत; मात्र भारतातील प्रसारमाध्यमे आंधळी आणि बहिरी असल्याप्रमाणे वागत आहेत, हे लक्षात घ्या ! भारतात एका ननचे बिशपने लैंगिक…

शिर्डी संस्थानकडून सरकारला बिनव्याजी कर्ज : हिंदु विधीज्ञ परिषदेकडून हस्तक्षेप याचिका प्रविष्ट

शिर्डी संस्थानकडून नगर येथील निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणार्‍या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाला उच्च न्यायालयाने ३० जानेवारीला स्थगिती दिली आहे

टेक्सास (अमेरिका) येथेही मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या ३०० पाद्य्रांची नावे उघड

अमेरिकेतीलच नव्हे, तर युरोप आणि अन्य ख्रिस्ती देशांत अशीच स्थिती आहे. पोप यांना अनेकदा यासाठी क्षमा मागावी लागली आहे, हे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना…

संभाजी ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्षाला १० लक्ष रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक

माहितीच्या अधिकाराचा अपवापर करून १० लक्ष रुपयांची खंडणी स्वीकारणारे संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांना पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे यांच्या पथकाने १ फेब्रुवारी या…

ख्रिस्तीबहुल अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड करून मूर्तींचे विद्रूपीकरण

अमेरिकेतील केन्टुकी प्रांतातील लुइसविले शहरात असणार्‍या स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांनी घुसून तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील देवांच्या मूर्तींवर काळा रंग फासला. मंदिराच्या भिंतीवर ‘जिझस एकमेव देव आहे’…

१ सहस्र ८०० गायींचा सांभाळ करणार्‍या जर्मन महिलेला ‘पद्मश्री’

मथुरा येथे १ सहस्र ८०० बेवारस गायींची देखभाल करणार्‍या जर्मनीतील ६१ वर्षीय महिला फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांना या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली…