Menu Close

समाजाला साधना शिकवण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित प्रयत्न करावेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

साधना केल्याने ईश्वरावरील श्रद्धा वाढते. ‘न मे भक्तः प्रणश्यति’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही.) या वचनाप्रमाणे ईश्वर त्याच्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतो.

‘काय आहे ‘पेटा’चे खरे स्वरूप ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

एक प्रकार म्हणजे ‘पेटा’ने भारतात चालू केलेली ‘वेगन मिल्क’ची (शाकाहारी दूध) चर्चा ! अमेरिकेत सोयाबीनमध्ये जनुकीय परिवर्तन करून त्यापासून ‘वेगन मिल्क’ बनवले जाते. त्यात जास्त…

विश्‍वाला दिशा देण्याची क्षमता ब्रह्मज्ञानी महापुरुषांमध्ये असते ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

विश्‍वाला दिशा देण्याची क्षमता ब्रह्मज्ञानी महापुरुषांमध्ये असते, असे भगवंताचे विधान आहे. आद्य शंकराचार्यांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी हिंदु राष्ट्राचे (ईश्‍वरी राज्याचे) ध्येय…

सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यात जाणार्‍या जमावाकडून पोलिसांवर आक्रमण

सिकंदरा येथील एका दर्ग्यात चादर चढवण्यासाठी जाणार्‍या जमावाला रोखल्याच्या प्रकरणी जमावाकडून पोलिसांवर दगड, विटा, काठ्या यांद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात सिकंदरा पोलीस चौकीच्या प्रमुखासह एकूण…

गुजरातमध्ये १५ जूनपासून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणार लागू

गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे.

नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करा ! – खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी

भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी…

‘वॉर्नर ब्रदर्स’ आस्थापनाच्या व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळले !

‘वॉर्नर ब्रदर्स’ या अमेरिकेतील चित्रपट निर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून लहान मुलांच्या शिक्षणाविषयी व्हिडिओही बनवले जातात. अशाच एका व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्राचा अवमान करण्यात आला आहे. या आस्थापनाच्या…

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने…

प्रसारमाध्यमांच्या गुलामी मानसिकतेने घातलेला सेक्युलरवादाचा बुरखा हटवणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

पत्रकारितेमध्ये हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना सेक्युलरवादी प्रसारमाध्यमे ‘कायदा सुव्यवस्थेचे प्रकरण’ असे नाव देतात. देशात धर्मांधांनी गृहयुद्ध आधीच…

जयपूर (राजस्थान) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुसलमान समाजसेवकाच्या अंत्यसंस्काराला १५ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती !

जयपूर  येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्कारला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या लोकांनी मास्क घातला नव्हता आणि सामाजिक अंतरही राखले…