Menu Close

(म्हणे) ‘ब्राह्मणेतरांच्या नियुक्त्या करतांना पूर्वीच्या पुजार्‍यांना काढणार नाही !’ – द्रमुक सरकार

द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी तमिळनाडूमधील मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजार्‍यांची नियुक्त करण्याच्या घेतलेल्या निर्णायवरून वाद चालू आहे. याविषयी स्टॅलिन यांनी विधानसभेत म्हटले…

मुनव्वर राणा यांच्याकडून महर्षि वाल्मीकि यांची तालिबानशी तुलना !

तालिबान आतंकवादी आहेत; मात्र तितके नाही, जितके रामायण लिहिणारे वाल्मीकि होते, असे विधान मुनव्वर राणा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केले आहे.

पंजाबमधील धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्याचा खलिस्तानी आतंकवाद्यांचा कट

पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलला हाताशी धरून पंजाबमधील धार्मिक स्थळे आणि धार्मिक नेते यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचला आहे, अशी…

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत !’ – गीतकार मुन्नवर राणा

उत्तरप्रदेशात काही प्रमाणात तालिबानी आहेत. याठिकाणी केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत. आतंकवादी केवळ मुसलमान असतो का ? तो हिंदूही असू शकतो.

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या हिंदुविरोधी विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

३ दिवस चालणार्‍या या परिषदेमध्ये ‘जागतिक हिंदुत्व’, ‘हिंदुत्वाचे राजकीय धोरण’, ‘राष्ट्राची रूपरेषा’, ‘हिंदुत्वाचा देखावा आणि आरोग्य सेवा’ आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’

आपण तालिबानी आतंकवादाविरोधात आवाज उठवत आहोत. त्यावर तीव्र असंतोष व्यक्त करत आहोत; परंतु हिंदुत्ववादी आतंकवादावर आपण जाहीरपणे काहीच भाष्य करत नाही. आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप…

(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ – मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

एका दुर्लक्षित गटाने (तालिबानने) सर्वांत मोठ्या सैन्याला मात दिली. काबुलच्या महालात त्यांनी प्रवेश केला. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती संपूर्ण जगाने पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता…

तमिळनाडूच्या मंदिरांतील पुजार्‍यांच्या सरकारी नियुक्त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी म्हणाले, ‘वर्ष २०१४ मध्ये सभानयागार नटराज मंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री स्टॅलिन यांना धडा शिकवला आहे. अलीकडेच द्रमुककडून मंदिरांच्या पुजार्‍यांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे…

‘अलीगड’चे नाव ‘हरिगड’ करण्याची नागरिकांची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी

अलीगड  येथील नागरिकांनी शहराचे ‘अलीगड’ हे नाव पालटून ‘हरिगड’ करावे, अशी मागणी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारकडे केली आहे. ‘फिरोजाबाद’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘चंद्रनगर’ करण्याची मागणी यापूर्वीच…

तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.