‘गर्ल्स एम्प्रेस गव्हर्नमेंट पीयू कॉलेज’च्या या विद्यार्थिनींनी २ दिवस या आदेशाचे उल्लंघन करून महाविद्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. हिजाब घालून येणे आणि निदर्शने करणे…
अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
निवडणुकीमध्ये एका मतदान केंद्रावर भाजपचे केंद्र (बूथ) ‘एजंट’ गिरिराजन् यांनी मुसलमान महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितले.
‘जर कर्नाटकातील मुसलमानांना हिजाब घालण्याची अनुमती नसेल, तर बांगलादेशी हिंदूंना मुल्ला (मुसलमान) धोतर घालण्यापासून, तसेच कुंकू लावण्यापासून रोखतील, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती बांगलादेशी लेखिता…
देशाची संस्कृती आणि अलंकारिक वस्तू यांना हात लावू नये. सध्या गणवेशावरूनच चर्चा चालू आहे. अलंकारिक वस्तूंविषयी कुणी बोलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे…
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाविद्यालयाने हिजाब काढायला लावल्याने प्राध्यापिकेचे त्यागपत्र
कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम निकाल येईपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये कुणीही कोणताही धार्मिक पोशाख घालू नये, असा आदेश दिला आहे. याचे पालन केले जात असतांना हिजाब काढायला…
शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.
जमियत उलेमा-ए-हिंद या इस्लामी संघटनेचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) अर्शद मदनी यांनी वर्ष २००८ च्या कर्णावती (गुजरात) येथील साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या…
हिजाबवर बंदी घालत आहेत. जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी येथील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी…
कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाबच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी चालू असतांना आता ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये हिजाब घालण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी…