Menu Close

केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे अंतर्वस्त्र भगवे आहे !

आमच्या अलप्पुझा येथील सभेतील घोषणा ऐकून केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आश्‍चर्यचकित झाले. याचे कारण तुम्हाला ठाऊक आहे का ? याचे कारण म्हणजे त्यांचे अंतर्वस्त्र भगवे…

विसापूर (जिल्हा सातारा) येथील सुभेदार विजय शिंदे यांना वीरगती

लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले.

(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरला कलम ३७० पुन्हा बहाल करावे !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

 आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने ५ ऑगस्ट २०१९ पूर्वी असलेली जम्मू-काश्मीरची स्थिती कायम ठेवावी आणि जम्मू-काश्मीर राज्याला कलम ३७० पुन्हा बहाल करावे. जेणेकरून जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न चर्चेने…

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे शिवभक्त मुसलमान व्यक्तीने विधीवत् केली घरवापसी !

कुठेतरी मी स्वतःला अपूर्ण समजत होतो. आज मी पूर्ण झालो आहे. आता धर्मांतर केल्यानंतर मी पूर्ण हिंदु झालो असून परम शिवभक्तही आहे – शेख जफर…

पास्टर डॉम्निक याला जामीन संमत

आजारातून बरे करण्याचे आमीष दाखवून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’चा पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक करण्यात आली…

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री

 गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे

अजमेर (राजस्थान) येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्गा पूर्वी मंदिर होते ! – महाराणा प्रताप सेना

अजमेर येथील हजरत मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हे पूर्वी मंदिर होते. दर्ग्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर हिंदु धर्माशी संबंधित चिन्ह आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने येथे सर्वेक्षण…

मशिदीच्या जागेवर पूर्वी मंदिर असल्याच्या दाव्यांना मुसलमानांनी विरोध करावा ! – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची चिथावणी

 मशिदीच्या जागी पूर्वी मंदिर असल्याच्या दाव्यांना मुसलमानांनी विरोध करावा, अशी चिथावणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने त्याच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत दिली. या…

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

नवी देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांवर बंदुक रोखणार्‍या शाहरुख पठाण याला कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आल्यानंतर त्याच्या घराजवळ मुसलमानांनी एखाद्या विजेत्यासारखे त्याचे…

गुरुग्राम (हरियाणा) येथे सैफ अंसारीने हिंदु युवतीवर बलात्कार करून धर्मांतराचा दबाव आणला !

नवी देहली सैफ अंसारी नावाच्या युवकाने एका हिंदु युवतीला फसवून तिच्यावर बलात्कार केला. अंसारी याने त्याच्या नातेवाइकांकरवीही युवतीवर बलात्कार करायला लावला. बळजोरीने तिचे धर्मांतर करणे…