Menu Close

कल्याण येथे रस्त्यावर मुसलमानांनी ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिले

कल्याण येथे सकाळी फिरायला येणार्‍यांसाठी प्रसिद्ध असणार्‍या गांधारी परिसरातील रिंग रोडवर मुसलमानांनी ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिले.

महाराष्ट्र : त्र्यंबकेश्‍वर येथे केरळमधील १० मुसलमान कह्यात !

ब्रह्मगिरी पर्वत परिसरात हे तरुण भ्रमणभाषद्वारे परिसराचे चित्रीकरण करत होते. त्‍यांच्‍या हालचाली संशयास्‍पद वाटल्‍याने स्‍थानिक नागरिकांनी त्‍यांची चौकशी केली. तेव्‍हा मुसलमानांनी त्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

देणगी मागितल्‍यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड

उत्तर त्रिपुरा जिल्‍ह्यातील सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी नवरात्रीनिमित्त एका मुसलमानाकडे देणगी मागितल्‍यावरून येथील मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड केली. या घटनेत एका व्‍यक्‍तीचा निर्घृणपणे…

राज्यात ३० सप्टेंबरपासून ‘हर घर दुर्गा’ अभियानास प्रारंभ – मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवी हे शक्तीचे प्रतीक असून वाईट प्रवृत्तींचा नाश करते, त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी, या उद्देशाने आम्ही ‘हर घर…

यति नरसिंहानंद यांच्‍या विरोधातील मुसलमानांच्‍या मोर्चाच्‍या वेळी पोलीस चौकीवर दगडफेक

यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांच्‍याविषयी केलेल्‍या कथित आक्षेपार्ह विधानावरून राज्‍यात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शन चालू आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता सहारनपूर पोलीस चौकीवर धर्मांध मुसलमानांनी…

केरळमधील ३ गावांच्या ४०० एकर भूमीवर केरळ वक्फ बोर्डाचा दावा

केरळ येथील मुनांबम आणि चेराई गावांमध्ये ४०० एकर भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या भूमीवर सध्या अनुमाने ६०० कुटुंबे रहात आहेत.

जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्‍या शासकीय समितीतून शाम मानव, मुक्‍ता दाभोलकर आणि अविनाश पाटील यांची हकालपट्टी करा

अशा मागणीचे निवेदन श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान, कणेरी मठ येथील ‘संत समावेश’ सोहळ्‍याच्‍या वेळी संत, वारकरी आणि धर्माचार्य यांच्‍या वतीने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्‍यात आले.

हुपरी येथील अनधिकृत मदरशावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन !

हुपरी येथे गायरान भूमीवर ‘सुन्नत जमियत’ने अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याची कारवाई…

छत्तीसगड येथील मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !

मंदिराच्या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये हा प्रसाद पुरवला जातो. पोल्ट्री फार्म चालकाकडून वेलचीच्या बियांचा प्रसाद बनवला जात होता. पोल्ट्री फार्मसह अनुमाने ५ सहस्र चौरस फूट परिसरात…

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

शहरातील रांझी भागात विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते या भागात पोहोचले आणि त्यांनी गायत्री बाल मंदिराच्या भूमीत अवैधपणे बांधण्यात आलेली मशीद पाडण्याची…