येथील सलमान, त्याचा मुलगा असलीन आणि कालू खान यांनी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे दोनदा अपहरण केले. दोन्ही वेळा पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला परत आणले.…
येथे कावड यात्रेकरूंच्या मार्गावरील बिर्याणी आणि मांस यांची विक्री करणारी दुकाने बंद करण्याचा आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. तरीही काही ठिकाणे दुकाने चालू होती.
नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा येथील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात…
येथील ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल हॉल’ येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी होणारा हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम ‘जय श्रीराम सेना’ या हिंदु संघटनेने दिलेल्या…
या प्रकरणी पोलिसांनी सोहेल सय्यद आणि त्याच्या ४ नातेवाइकांवर गुन्हा नोंद केला आहे. पुलगेट परिसरात रहाणार्या एका ३३ वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली…
ज्ञानवापीच्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी चालू झाली आहे. हिंदु पक्षाकडून युक्तीवाद करण्यात येत आहे. यापूर्वी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आला आहे.
राज्यातील गिरिडीह जिल्ह्यात असलेल्या पाल्मो गावातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्या एका विद्यार्थ्याला वर्गाच्या फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्यासाठी बेदम मारहाण करण्यात आली.
राज्यातील रामनगर जिल्ह्यातून पोलिसांनी ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे घुसखोर येथील कपड्याच्या एका कारखान्यात…
बांगलादेशच्या टांगेल जिल्ह्यातील मिर्झापूर उपजिल्ह्यात असलेल्या भुसुंडी येथे बांगलादेशात सत्तेवर असलेल्या ‘युनियन अवामी लीग’ या पक्षाचा नेता अबुल खैर बक्षी याने २५-३० कट्टरतावादी मुसलमानांच्या साहाय्याने…
कर्नाटकातील हिजाबच्या वादावरून उसळलेल्या हिंसाचाराची सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या धर्मांध संघटनेने १६ जुलै या दिवशी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले…