धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक विवाह !

प्रयाग येथील कॅन्ट भागातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला सरताज नावाच्या एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेले. तिला दोन मास बंदी बनवून बनावट हिंदु नावाने तिच्याशी एका मंदिरात विवाह केला. Read more »

मालडा (बंगाल) जिल्ह्यात भारतीय कायदे कुणीच मानत नाहीत ! – भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य

बंगाल येथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली. Read more »

भारतीय सुरक्षा यंत्रणांना अवघ्या ६ आतंकवाद्यांनाही रोखता आले नाही – जैश-ए-महंमदने भारताची खिल्ली उडवली

पठाणकोटमध्ये हल्ला चढवणाऱ्या केवळ सहा दहशतवाद्यांचा मुकाबलाही भारतीय सुरक्षा यंत्रणा करू शकल्या नाहीत, अशी खिल्ली उडवणारा ऑडिओ पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. Read more »

अमेरिकेतील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या आस्थापनाने संपावर गेलेल्या १९० मुसलमानांना कामावरून काढून टाकले !

नमाजपठणासाठी देण्यात येत असलेली वेळेची मुभा काढून घेतल्याच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर गेलेल्या १९० मुसलमान कर्मचार्‍यांना फोर्ट मॉर्गन (अमेरिका) येथील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या मांस आस्थापनाने कामावर काढून टाकले आहे. Read more »

इराणमध्ये शिया-सुन्नी वाद चिघळला; जगभर तीव्र पडसाद !

सुन्नीबहुल सौदी अरबमध्ये नुकतीच फाशी देण्यात आलेल्या ४७ जणांमध्ये अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील शिया धर्मगुरु शेख निम्र अल् निमर हेही असल्याने तेहरान या इराणच्या राजधानीच्या शहरात असणार्‍या सौदी अरबच्या दूतावासाला शिया आंदोलकांनी आग लावली. Read more »

ठाणे येथे दत्त जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून भगवा ध्वज लावण्यास हिंदूंना मज्जाव !

ठाणे येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला. Read more »

पनवेल येथे मौलवीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मौलवी सोहेल अब्दुल सलाम दिवान याने १२ वर्षीय मुलाला चॉकलेट, कपडे आणि बाहेर फिरवण्याचे आमिष देऊन त्याला स्वतःच्या घरी नेले अन् त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. Read more »

जिहादी भटकळ बंधू ‘इसिस’ मध्ये; गुप्तचर विभागाकडे माहिती !

रियाज आणि इक्‍बाल भटकळ यांनी “इसिस‘साठी काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यापासून दूर जात असलेले “सिमी‘ आणि “आयएम‘चे स्लीपर सेल पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्‍यता ! Read more »

‘आयएस’कडून महिलांवर वारंवार बलात्कार

‘इस्लामिक स्टेट’वर संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्कांच्या गटांनी हजारो स्त्रियांचे अपहरण, बलात्कार यांसारखे आरोप केलेले आहेत. यामध्ये अगदी बारा वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. यातील बहुसंख्य स्त्रिया उत्तर इराकमधील याजिदी अल्पसंख्य गटातील आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​