Menu Close

तलाक ‘एस्.एम्.एस्.’द्वारे चालतो, मग अजानसाठी भोंगेच का हवेत ? – हिंदु जनजागृती समिती

भारतात १४ टक्के मुसलमानांना नमाजाला बोलवण्यासाठीची भोंग्यातून दिली जाणारी कर्णकर्कश आणि पहाटेच्या वेळीची अजान ८६ टक्के असणार्‍या मुसलमानेतरांनी इच्छा नसतांनाही का ऐकावी ?

मक्केमध्ये पवित्र दगडाला स्पर्श करत असतांना झाले लैंगिक शोषण

अभिनेत्री सोफीया हयात यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पानावर एक चित्रफीत पोस्ट करत म्हटले की, भावी पतीसमवेत मक्का येथे गेले असता त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले.

देशात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना तात्काळ देशाबाहेर हाकला ! – हिंदु जनजागृती समिती

मान्यमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतात येत आहेत. हे घुसखोर राजधानी देहलीपासून अनेक राज्यांत अवैधपणे रहात आहेत.

३ गायींची हत्या करणार्‍या युसूफ रहमान याला ३ वर्षांची शिक्षा

३ गायींच्या हत्येच्या प्रकरणी मेहसाणा जिल्ह्यातील युसूफ रहमान वेपारी या ६५ वर्षीय कसायाला ३ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली…

देशातील कायद्यांपेक्षा मशिदींवरील भोंगे श्रेष्ठ आहेत का ? – हिंदु जनजागृती समिती

उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण करणार्‍या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात स्पष्ट आदेश देऊनही मुंबईतील पोलीस यंत्रणेने एकाही मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केलेली नाही.

बांगलादेशात धर्मांधांकडून एका मुसलमान मॉडेलची हत्या

मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.

अमेरिकेच्या आक्रमणात इसिसचे ३६ आतंकवादी ठार

१३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अचिन जिल्ह्यात नानगरहर येथील इसिसच्या तळांवर केलेल्या महाबॉम्बच्या आक्रमणात ३६ आतंकवादी ठार झाले.

तलाकपीडित महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – हिंदू महासभेचे आवाहन

तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे.

सुरेश चव्हाणके यांना धमकी देणारे इमाम इतरत हुसैन बाबर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

उत्तरप्रदेशातील संभलस्थित जामा माशिदीचे प्रमुख इमाम इतरत हुसैन बाबर यांनी सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना संबलमध्ये येऊ देणार नाही आणि आल्यास शिरच्छेद करण्याची…

हरिहर मंदिरात दर्शनासाठी जाणारे चव्हाणके यांना अटक, तर त्यांच्या शिरच्छेदाची धमकी देणारा इमाम बाबर मोकळा ?

संभल येथे ६८ तीर्थ, १९ स्तूपांसहित हिंदूंचे प्रसिद्ध श्री हरिहर मंदिर आहे; मात्र या भागात अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढल्याने गेली ३५ वर्षे मंदिर बंद ठेवून हिंदूंना…