Menu Close

धर्म टिकवण्याचे स्वातंत्र्य असणारे काश्मिरी हिंदू आणि त्यांच्या सुरक्षेचे शासनावरील दायित्व

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’च्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन…

अल्पवयीन मुलीला ‘हिंदु’ असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ‘हिंदु धर्मीय’ असल्याचे सांगून धर्मांध मेहबूब याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.

धर्मांध काँग्रेस नेत्याकडून पक्षातील महिला पदाधिकार्‍याला विवाहाचे आश्‍वासन देऊन ४ वर्षे लैंगिक शोषण

प्रत्येक राजकीय पक्षांत अशा वासनांधांचा भरणा असल्याने असे राजकारणी लोकांना नैतिकता कधीतरी शिकवू शकतील का ? यासाठी धर्माचरण करणार्‍या धर्माधिष्ठित शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही…

‘आश्रम’ वेब सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे धर्मांधाकडून एका तरुणीची हत्या

आश्रम वेब सिरीजमधून हिंदूंच्या संतांचा, आश्रमव्यवस्थेचा अवमान करण्यात आला होता आणि आता त्याचा समाजावर काय परिणाम झाला हेही दिसून आले आहे.

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील वेब सिरीज ‘तांडव’मधून भगवान शिवाचा अवमान !

बहुसंख्येने हिंदू रहात असलेल्या देशात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशा वेब सिरीज देशात चालू असणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! काही धर्मप्रेमी वगळता इतर हिंदू…

‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर हिंदु धर्म आणि महिला यांच्यावरील अश्‍लील पुस्तकांची विक्री : एक सुनियोजित षड्यंत्र !

या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.

लव्ह जिहादच्या प्रकरणात पसार असलेल्या धर्मांधांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्‍याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !

‘अपेडा’कडून हलाल प्रमाणपत्राचे बंधन काढणे, हे सरकारचे पहिले पाऊल ! – श्री. रमेश शिंदे

‘अपेडा’ने मांस निर्यातदारांना ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक होते, ते काढून टाकले आहे, हा हिंदूंसाठी हा मोठा विजय आहे !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांकडून गोळीबार

धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या वडिलांकडून हत्या !

या असहिष्णुतेविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर झाल्यानंतरही हिंदू वैध मार्गाने कारवाई करण्याचा प्रयत्न करतात; मात्र धर्मांध थेट…