Menu Close

राजस्थानमध्ये नमाजासाठी गोळा होणार्‍यांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी लागू असतांना येथील जामा मशिदीमध्ये मोठ्या संख्येने २३ एप्रिलला शुक्रवारच्या नमाजासाठी मुसलमान गोळा झाले होते. त्यांना समजवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात…

मधुबनी (बिहार) येथील मंदिरांतील दोघा साधूंची शिरच्छेद करून हत्या !

मधुबनी येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. रात्री झोपेत…

गुजरातमध्ये सामूहिक नमाजपठण रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण !

कर्णावती कोरोनाकाळात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने राज्यातील कपडवंजमधील लायन्स क्लबजवळील अली मशीद येथे सामूहिक नमाजपठण रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्माधांनी आक्रमण केले.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

मुरादाबाद  येथील कॉसमॉस या खासगी रुग्णालयात कोरोनामुळे एक हिंदू आणि एक मुसलमान अशा दोघांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने मृतदेह पिशव्यांमध्ये बांधल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे ते सोपवले;…

आसाममध्ये हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दरंग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या २ गावांमधून अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि…

गोव्यातील ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी गोव्यातील  ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात…

मध्यप्रदेश येथे मंदिरातून परतणार्‍या दोघा मुलींवर धर्मांधाकडून बलात्कार

छतरपूर येथे चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात कन्या भोज करून घरी परतणार्‍या दोघा अल्पवयीन मुलींवर रफीक खान याने बलात्कार केला.

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात कठोर कायदा होणे आवश्यक ! – महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, हरियाणा

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात वर्तमानकाळात कठोर कायदा होणे आवश्यक आहे. पैशांचे अमीष दाखवून धर्मांतर केले जात आहे. सर्वांच्या मनात स्वाभिमान निर्माण केल्यास निश्‍चितपणे धर्मांतर रोखले जाऊ…

माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत ! – केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज

 माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. यात १२ हिंदु आणि ३५ ख्रिस्ती आहेत. त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले कि त्यांना कुठे नेण्यात…

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी ज्योतिर्लिंग असणार्‍या बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी देवघर येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ शिवमंदिरात पूजा केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे…