इस्रायलने अल्-अक्सा मशीद, जेरूसालेम, गाझा आणि पॅलेस्टाईनचा इतर भाग यांवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेच्या गोवा विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध केला आहे.
बदायू येथे अब्दुल हमीद महंमद सालिमुल कादरी या इमामाचे ९ मे या दिवशी निधन झाल्यानंतर दळणवळण बंदीचे उल्लंघन करून सहस्रोंच्या संख्येने मुसलमानांनी अंत्ययात्रा काढल्याची घटना…
अयोध्या येथील राजापूर या हिंदुबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. हाफिज अझीमुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याला २०० हून अधिक मते मिळाली…
केवळ एका भागात विशेष धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात; म्हणून दुसर्या धर्माचे सण साजरे करणे किंवा रस्त्यावरून मिरवणूक काढणे, हे रोखता येणार नाही, असा निर्णय मद्रास…
धर्मांधांनी ‘तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलेच कसे ?’, असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिक यांद्वारे आक्रमण केले. यात ६ जण घायाळ…
बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर तेथे अराजक माजले आहे. तृणमूल काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले असले, तरी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी (बानो) या नंदीग्राम येथून…
दगडफेकीत २ पोलीस घायाळ, तर एका पोलिसाला बेदम मारहाण पोलिसांकडून अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हे नोंद सततधर्मांधांच्या हातचा मार खाणारे पोलीस हिंदूंवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे…
बांगलादेश सीमेजवळील करीमगंज जिल्ह्यातील बलिया येथील ३०० वर्षे जुन्या असलेल्या प्रसिद्ध श्री नृसिंह मंदिरात सशस्त्र धर्मांधंनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू…
प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र…
श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाने देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.