Menu Close

मराठ्यांचा इतिहास सांगणारा ‘अटक ते कटक’ हा नकाशा एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकातून गायब !

महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या आळशीपणामुळे महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे, असे वक्तव्य श्रीमंत मुधोजीराजे भोसले…

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि माहिती देणारा नकाशा त्वरित पुन्हा समाविष्ट करावा – हिंदु जनजागृती समिती

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा तात्काळ समाविष्ट करावा, या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, सचिव शिक्षण विभाग भारत…

NCERT च्या नवीन पुस्तकात गझनीने केलेल्या हिंसाचारांची माहिती अंतर्भूत !

 एन्.सी.ई.आर्.टी.ने (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने) ७ वी इयत्तेच्या सोशल सायन्सच्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटीज : इंडिया अँड…

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे…

मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि प्रशासन यांना नोटीस ! – ठाणे येथील अवैध दर्ग्याच्या बांधकामाचे प्रकरण

स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून कारवाई न केल्यामुळे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी हजरत सय्यद बालेशाह पीर दर्ग्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

शंखवाळ (गोवा) येथील वारसा स्थळी आगामी फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी असलेले ठिकाण) जानेवारी २०२४ मध्ये होणार्‍या फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम…

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणीला पळवून नेले होते !’ – भूपेन बोरा, काँग्रेस आसाम प्रदेशाध्यक्ष

युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणी समवेत पळून गेले होते.

गोवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा !

‘सी.बी.एस्.ई.’च्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या) इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा आणि ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा |

गोवा : कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख

कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

गोवा : आय.सी.एस्.ई. बोर्डाच्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकात मोगलांचा उदोउदो !

इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार्‍या इतिहासाच्या पुस्तकाच्या माध्यमातून मोगलांचा उदोउदो करणारे शिक्षण दिले जात आहे, असा आरोप परशुराम सेनेचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी…