चर्चमधील पाद्य्रांच्या समलैंगिकतेमुळे मी चिंतीत ! – पोप फ्रान्सिस

ऊठसूठ कुठल्याही कारणावरून हिंदूंचे धर्मगुरु आणि मंदिरे यांच्या विरोधात गरळओक करणारी अन् भारतातील ख्रिस्त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे वृत्त कदापि प्रसारित करणार नाहीत, हे जाणा ! Read more »

आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी जॉन चाऊ यांना २ मिशनर्‍यांनी सेंटिनल बेटावर पाठवल्याचे उघड

आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी चिथावणी देणारे ख्रिस्ती मिशनरी पोलिसांच्या दृष्टीने गुन्हेगार नाहीत का ? गुन्हेगारांना पळून जाऊ देणार्‍या पोलिसांचीच सरकारने चौकशी करावी ! Read more »

विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे नवी देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्‍या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली Read more »

नांदेड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांकडून धर्मपरंपरांचे रक्षण करण्याची मागणी !

२९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्वनिष्ठांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. Read more »

उपनगरीय रेल्वेतून पत्रकाद्वारे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचे षड्यंत्र उघड !

श्री. अनिल तिवारी या हिंदुत्वनिष्ठाने उपनगरीय रेल्वेतून होणारे ख्रिस्ती पंथाचा अनधिकृत प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनास २० नोव्हेंबरला ‘बौद्धिक सेवा संस्था’ यांच्या वतीने निवेदन दिले आहे; मात्र अद्याप रेल्वे पोलिसांनी किंवा प्रशासनाने त्यावर काही कार्यवाही केलेली नाही. Read more »

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. Read more »

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत फोंडा येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निदर्शनाद्वारे मागण्या !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली Read more »

शबरीमलातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. Read more »

धर्मांतराचे धर्मसंकट !

हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे. Read more »

आगरा (उत्तरप्रदेश) येथे विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चोपले !

फतेहबाद रस्त्यावरील हॉटेल समोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत हिंदु धर्मावर टीका करण्यात आल्याच्या प्रकरणी विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चांगलाच चोप दिला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​