‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी समर्पित असलेल्या ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. शंभू गवारे यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार…
सातारा येथील ‘इनरव्हील क्लब’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांच्या नि:स्वार्थ व्यापक सामाजिक कार्याची नोंद घेऊन सत्कार करण्यात आला.
‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’च्या वतीने हिंदु धर्मासाठी कार्य करणार्या धर्मविरांचा २२ जून या दिवशी बीरदेव मंदिरासमोरील झुंझार हॉल येथे सत्कार करण्यात आला.
जैतपुरा भागातील ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’कडून १ ते ९ जून या कालावधीत श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सनातन धर्मासाठी निःस्वार्थ भावाने कार्य करणार्या…
येथील शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्या धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या ३६० व्या सुवर्णतुला दिनाचे औचित्य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ, महिला बचत गट आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव आयोजित…
हिंदु जनजागृती समितीचे प्रतिनिधी म्हणून केरळमधील समितीचे साधक श्री. नंदकुमार कैमल यांचा महामंडलेश्वर स्वामी प्रभाकरानंद सरस्वती यांच्या हस्ते श्री वराहमूर्ती देवाचे चित्र, तसेच शाल देऊन…
सातारा येथील ‘पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपाली महाडिक यांना ‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे अमरावती येथील श्री. नीलेश टवलारे यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देण्यात आला. यांसह महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय सदस्य श्री. अनुप…
सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती दीपक डाफळे यांचा हिंदुत्वाच्या कार्यातील विशेष योगदानाबद्दल ‘भक्ती-शक्ती सन्माना’ने गौरव करण्यात आला.