जामा मशीद पाडण्याचे विधान केल्याच्या प्रकरणी एका धर्मांधाने भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना बॉम्बने उडवण्याची भ्रमणभाषवरून धमकी दिली आहे.
यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.
२७ नोव्हेंबरलाही धर्मांधांच्या षड्यंत्राच्या विरोधात ५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती आणि मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्याची मागणी केली.
श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु…
शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
नालासोपारा येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने २५ नोव्हेंबरला घेण्यात येणार्या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भीत्तीपत्रक लावत असलेल्या हिंदूंना स्थानिक धर्मांधांनी ‘यहां श्रीराम का नारा…
एका नाईट क्लबमधील अतीमहनीय व्यक्तींसाठी असलेल्या प्रसाधनगृहातील भिंतींवर श्री सरस्वतीदेवी, श्री दुर्गादेवी, श्री कालीमाता, भगवान शिव आणि श्री गणेश या देवतांची चित्रे लावून हिंदूंच्या धार्मिक…
रोहतक (हरियाणा) येथील बाबा गोरखनाथ मंदिराचे महंत विजय (वय ५० वर्षे) यांची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद…
हिंदूबहुल भारतात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावतील म्हणून अफझलखानवधाचे चित्र लावण्यावर बंदी घातली जाते. याउलट हिंदूंच्या भावना दुखावत असल्याची वारंवार तक्रार करूनही क्रूरकर्मा टिपू सुलतानची…