यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

यवतमाळ येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला उत्थान मंडळ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह ३५ ते ४० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. Read more »

कोपरखैरणे, नवी मुंबई येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न

जगतिक स्तरावर हिंदूंची मुस्कटदाबी होत असल्याने राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा. त्यानंतर अयोध्या, काशी, मथुराच काय तर सर्व चाळीस सहस्र मंदिरे पुनश्‍च उभारली जातील आणि यासाठी हिंदु राष्ट्र हवे Read more »

श्रीलंकेत ख्रिस्त्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमण !

जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाहीत, तिथे श्रीलंकेतील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! Read more »

पनवेल येथे ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतराचे भयावह स्वरूप !

जुने पनवेल, नवीन पनवेल, नवी मुंबई, पनवेल शहराच्या आजूबाजूला असलेली गावे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराच्या बाजूचे आदिवासी पाडे येथील श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशा सर्वच स्तरांतील, तसेच बुद्धीजीवी अन् अल्पशिक्षित हिंदूंचे ख्रिस्त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केल्याचे भयावह चित्र प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून समोर येत आहे ! Read more »

महाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच चालू आहे ! – सामना

भक्ती आणि निष्ठा यांचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. ‘जिथे राम तिथे हनुमान’, हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठा यांचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे त्याची जात कोणती आणि धर्म कोणता या फालतू चौकशा हव्यातच कशाला ? Read more »

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांची मुंबई, ठाणे अन् पालघर जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठांना भेट

२३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आले होते. Read more »

२ व्यक्तींच्या मृत्यूंची चिंता; मात्र २१ गोहत्या दिसत नाही : भाजपचे आमदार संजय शर्मा

बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला. त्यांची सर्वांना चिंता आहे; मात्र ही हिंसा ज्या कारणावरून झाली त्या २१ गायींच्या हत्या कोणाला का दिसत नाहीत, असा प्रश्‍न बुलंद शहरच्या अनुपशहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय शर्मा यांनी विचारला आहे. Read more »

धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा ! : हिंदूंची मागणी

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा आणि आंदोलक भक्तांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि अन्य मागण्यांना अनुसरून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रत्नागिरी येथे निदर्शने केली Read more »

हिंदूंचे धर्मांतर करणारी उल्हासनगर येथील येशू जन्मोत्सव यात्रा रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठ

उल्हासनगर येथे नाताळनिमित्त ‘ख्रिश्‍चन एकता सामाजिक संघटने’च्या वतीने २२ डिसेंबरला काढण्यात येणार्‍या यात्रेत अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी आणि हिंदु धर्माचा अवमान करणारी पत्रके वाटली जातात. Read more »

महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार !

उल्हासनगर येथे १९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​