कोरोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर निर्बंध घालणारे प्रशासन अन्य धर्मियांना असे सल्ले देण्याचे धारिष्ट्य दाखवील का ? असा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने धर्मशास्त्र जाणणार्यांचे मत घेतले…
हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांवर अनेक पुस्तके लिहिल्याचा दावा करून स्वतःला ‘तज्ञ’ म्हणवून घेणारे देवदत्त पटनायक यांनी सामाजिक माध्यमांतून हिंदु देवतांचा अवमान केला आहे.
इस्लामिक स्टेटने केरळमधील राष्ट्रवादी विचारसरणीच्या ‘जनम टीव्ही’ या वाहिनीच्या सर्व कर्मचार्यांना ‘इस्लाममध्ये धर्मांतर करा अथवा मरण्यास सिद्ध व्हा’ अशी धमकी दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये शीख आणि हिंदू यांच्यावर होणार्या धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांच्या आक्रमणांमुळे येथील ७०० शीख आणि हिंदू यांना भारत सरकार भारतात आणून त्यांना आश्रय देणार…
सदर गुन्हे प्रशासनाने त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा हिंदू महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी अखिल भारतीय हिंदू महासभेचे शहराध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे यांनी…
हिंदुविरोधी, तसेच अश्लील वेब सिरीजचे वाढते प्रमाण पहाता १९ जुलै या दिवशी ट्विटरवर #Censor_Web_Series हा ‘हॅशटॅग’ (ट्विटरवर एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड झाला. या…
जगभरात प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणारी ‘पेटा’ (दी पीपल फॉर द अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) या संस्थेने प्राण्याच्या चामड्यांचा वापर करण्याच्या विरोधात मोहीम राबवली आहे.
बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्षे असणारी घराणेशाही, हिंदु अभिनेत्यांना जाणीवपूर्वक डावलणे, हिंदुविरोधी चित्रपटांची निर्मिती चालू असून या माध्यमातून जे हिंदुविरोधी षड्यंत्र गेली अनेक वर्षे चालू आहे…
सामाजिक प्रसारमाध्यमावर ‘उमेशदादा’ या नावाने बनावट खाते उघडून त्यावरून हास्यकलाकार अग्रिमा जोशुआ हिला बलात्काराची धमकी देणार्या इम्तियाज शेख याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदुत्वनिष्ठांकडून अल्पवयीन मुलींची सुटका : हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते ! धर्मांतर होण्यापासून अल्पवयीन हिंदु मुलींचे रक्षण करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन.…