येथील रोहतास जिल्ह्यातील चंदन टेकडीवर महान मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखावर मजार बांधण्यात आली आहे. देशभरात सम्राट अशोकाचे ६ ते ८ शिलालेख आहेत, त्यांपैकी केवळ एकच…
येथील हनुमान मंदिरामध्ये २७ सप्टेंबरच्या रात्री मंदिराचे टाळे तोडून श्री हनुमंताच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. सकाळी स्वच्छतेसाठी विक्की विश्वकर्मा नावाची व्यक्ती आली असता ही घटना…
भाग्यनगरच्या मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर २०२२ या दिवशी सकाळी दोन मुसलमान महिलांनी खैरताबादमधील एका दुर्गापूजा मंडपामध्ये घुसून दुर्गादेवीच्या मूर्तीची…
राजस्थानच्या बारमेड येथे पोलिसांनी हिंगलाज माता मंदिराच्या प्रशासनाला नोटीस बजावली आहे. यात म्हटले आहे की, विनाअनुमती मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य करण्याचे आयोजन करण्यात येऊ…
संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.
तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे २१ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात भजन आणि कीर्तन करण्यास मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे
प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर पूजामंडपाची सजावट करणार्या ‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ने या वर्षी ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर मंडपाची सजावट करणार असल्याचे घोषित केले आहे.
सुरत येथील एका उपाहारगृहाचा मालक सरफराज महंमद याला अटक करण्यात आली आहे. त्याने मांसाहार मागणार्या ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याने त्याला अटक करण्यात आली.
येथील सलाउद्दीन अहमद सिद्दीकी या युवकाने अन्य दोन मुसलमान युवकांकडून त्याला ‘सर तन से जुदा’ची (शरिरापासून धड वेगळे करण्याची) धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. .