Menu Close

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

पणजी, : करासवाडा, म्हापसा येथील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणार्‍या १३ मुसलमानांना एकूण १ कोटी रुपयांचा दंड !

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे २९ जुलै या दिवशी मुहर्रमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीमध्ये ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.

आरोपी विद्यार्थिनींनी क्षमायाचना करून त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे अयोग्‍य ! – प्रमोद मुतालिक

कर्नाटकातील अंबलपाडी बायपास येथील नेत्र ज्योती या खासगी महाविद्यालयामध्ये ३ मुसलमान विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात कॅमेरा लावल्याचे निष्पन्न झाले आहे.

कॉन्व्हेंट शाळांऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा – गौरी द्विवेदी, मुख्याध्यापिका, रुद्रप्रयाग विद्यामंदिर

कॉन्व्हेंट शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे हिंदू असल्याने हिंदु संस्कृतीचा अंतर्भाव असलेले शिक्षण देण्याची ही व्यवस्था हवी आणि यामध्ये भेदभाव झाल्यास हिंदू मुलांच्या पालकांच्या समूहाने त्या…

गोव्यातील पोर्तुगीज नावे पालटण्याच्या कामाला ‘वास्को’ नाव पालटण्यापासून प्रारंभ करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा पुसून टाकण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचे राष्ट्र्रप्रेमी नागरिकांनी स्वागत केले,…

कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

योग, तसेच ध्यान शासकीय शाळांमध्ये शिकवण्यात यावे, असे राज्याच्या पूर्वीच्या भाजप सरकारने ठरवले होते. मात्र राज्यात आलेल्या काँग्रेस सरकारने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन १ मास…

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

येथील जेम्स इंग्लिश शाळेमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केल्यानंतर पोलिसांनी ११ पुरुष आणि ३ महिला यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी…

सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी हिंदु महिलेवर रात्रभर केला सामूहिक बलात्कार !

देशात सत्ताधारी असलेल्या अवामी लीगच्या सिल्हट जिल्ह्यातील मौलवीबाजार येथील ३ स्थानिक नेत्यांनी एका हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला. अवामी लीगचे चालिक, हसनुल आणि सैफुल अशी…

इंस्टाग्रामद्वारे बांगलादेशी मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाला धर्मांतरास केले बाध्य, समजावल्यावर केली घरवापसी !

इंस्टाग्रामच्या माध्यमातून बांगलादेशातील एका मुसलमान मुलीने येथील आशीष गोस्वामी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडले. मुलीने त्याच्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याने…

‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

भारतात शरीयत राजवट लागू होणार आहे, असे विधान तबलिगी जमातचे मौलाना तौकीर अहमद यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीचा एक…