Menu Close

हर्ष यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’ फेसबूक पानाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद

वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’कडून हर्ष यांना उद्देशून ‘ईश निंदा’करणार्‍याला कधीच सोडणार नाही’, अशी धमकी देण्यात आली होती.

हिजाब प्रकरणावर चर्चा करणारे संघ स्वयंसेवक आणि प्रचारक यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण !

घाटमपूरच्या कोटद्वारे मोहल्ल्यातील बाजारामध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक घायाळ झाले.

बंगालमध्ये हिंदु कुटुंबाकडून गेली ५० वर्षे मशिदीचा सांभाळ आणि जीर्णोद्धार !

अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

लष्कर-ए-तोयबाला गोपनीय कागदपत्रे पुरवणार्‍या एन्.आय.ए.च्या वरिष्ठ अधिकार्‍याला अटक

नेगी हे शिमला येथे एन्.आय.ए.चे अतिरिक्त अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका स्थानिक आतंकवाद्याला गोपनीय कागदपत्रे दिली होती.

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार (यूपीए)मधील तत्कालीन नेत्यांनी वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तथाकथित ‘हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले होते’, हे सिद्ध करणारे खुलासे आता मालेगाव…

(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि…

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करून लूटमार !

पाकमध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी लढणार्‍या ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ या संस्थेने याची माहिती ट्वीट करून दिली आहे, तसेच हिंदूंच्या मंदिरांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या…

उडुपी येथील हिजाब प्रकरणामागे ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा हात !

उडुपी येथील हिजाबच्या वादामागे असल्याचा पुराव्यानिशी दावा ‘ओनली फॅक्ट डॉट इन’ या वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि पत्रकार विजय पटेल यांनी केला आहे. त्यांनी विविध ट्वीट्स करून…

पहिले हिजाब, फिर किताब ! – एम्.आय.एम्. विद्यार्थी संघटनेकडून बीडमध्ये फलकबाजी

 कर्नाटक येथे शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्याविषयी मुसलमान विद्यार्थिनींकडून आग्रह केला जात आहे, तर त्याविरुद्ध हिंदु विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्याकडून भगवे उपरणे अन् ओढणी घालून निषेध केला…

Exclusive : शैक्षणिक क्षेत्र ‘पंथनिरपेक्ष’ असल्याने नियमांचे पालन करतांना तडजोड अयोग्यच ! – प्रा. के.जी. सुरेश, कुलगुरु, माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विश्‍वविद्यालय, भोपाळ

उडुपी (कर्नाटक) येथील शाळांमध्ये ‘हिजाब’च्या घटनाबाह्य उपयोगासंदर्भात चालू असलेला वाद !