Menu Close

व्यापक विरोधानंतर कर्नाटक सरकारकडून ‘राममंदिर का नको ?’, या पुस्तकांची खरेदी रहित

‘मनुष्याला मंदिर कशाला हवे ?’ अशा आशयाचे लिखाण असलेले पुस्तक सरकारनेच खरेदी करून त्याची प्रत प्रत्येक ग्रंथालयांत ठेवण्याच्या प्रक्रियेने शेवटचा टप्पा गाठला होता. यामुळे भाजपमध्ये…

चित्रपटांतून प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का करण्यात येते ? – मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे गृहमंत्री

नरोत्तम मिश्रा यांनी हिंदु धर्माला कुणीही, कुठल्याही प्रकारे आणि कधीही लक्ष्य करू नये; म्हणून कठोर कायदा करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सांगावे आणि हिंदु धर्माचे…

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे…

देहलीमध्ये मांस विक्रेत्यांना मांस ‘हलाल’ कि ‘झटका’ पद्धतीचे आहे, हे सांगणे बंधनकारक ठरणार !

अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे. हलाल पद्धतीमुळे मुसलमान समाजाची मांस विक्रीमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाल्याने हिंदु खाटीक समाज बेरोजगार होत आहे आणि हिंदूंना…

कर्नाटकात काँग्रेसचे नाटक !

गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही गायींची तस्करी, गोमांसाची तस्करी चालू आहे किंवा अन्य राज्यातून गोमांस विकत घेतले जाते. हे लक्षात घेऊन केंद्रशासनाने केंद्र स्तरावरच याविषयी…

कर्नाटकमध्ये गोहत्याबंदी विधेयक संमत

काँग्रेसला गोमातेपेक्षा धर्मांधांच्या जिभेचे चोचले पुरवणे अधिक प्रिय आहे. त्यामुळे ती अशा कायद्याला विरोध करते. काँग्रेसने धर्मांधांच्या लांगूलचालनापायी गेल्या ७४ वर्षांत सत्तेत असतांना राज्यांत किंवा…

मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक कायदा येणार !

एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

भाजपच्या राज्यात मुसलमानांना ५० टक्के आरक्षण, हे संतापजनक ! – विश्‍व हिंदु परिषद

भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मेवातमधील बहुसंख्य मुसलमान हे बाटलेले हिंदू आहेत. त्यांना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी विहिंप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी…

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस

प्रसिद्ध श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस कांगडा जिल्हाधिकार्‍यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (भाषा, कल आणि संस्कृती विभाग) यांना केली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या अहवालाचा आधार घेऊन…