Menu Close

‘अलीगड’चे नाव ‘हरिगड’ करण्याची नागरिकांची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी

अलीगड  येथील नागरिकांनी शहराचे ‘अलीगड’ हे नाव पालटून ‘हरिगड’ करावे, अशी मागणी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारकडे केली आहे. ‘फिरोजाबाद’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘चंद्रनगर’ करण्याची मागणी यापूर्वीच…

राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याच्या प्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा नोंद

याविषयी भाजपचे के. सुरेंद्रन् म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर…

स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्य रथा’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लावलेल्या छायाचित्राला एस्.डी.पी.आय. पक्षाचा विरोध !

दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या पुत्तुरु तालुक्यातील कबल ग्रामपंचायतीने १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य रथ’ म्हणून वाहन सिद्ध केले होते. या रथावर लावलेल्या कापडी फलकावर म.…

जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले.…

अनंतनागमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते आणि त्यांची पत्नी यांची हत्या !

अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी जवाहिरा यांची गोळ्या झाडून हत्या केली. गुलाम डार…

उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्याचे नाव चंद्रनगर ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये संमत

राज्यातील काचेच्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फिरोजाबाद या जिल्ह्याचे नाव पालटून चंद्रनगर ठेवण्याची मागणी करणारा ठाराव जिल्हा परिषदेमध्ये संमत केला आहे. याचे पूर्वीचे नाव ‘चंदवाड’ होते.…

(म्हणे) ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल !’

लोकशाही असणार्‍या देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे मनात येईल ते तो खाऊ शकतो, असे विधान मेघालयात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचे…

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘पंतप्रधान आवास योजने’चे ७० टक्के लाभार्थी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान !

बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी अधिकार्‍यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना पंतप्रधान आवास योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, असा आरोप भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केला…

(म्हणे) ‘आप’ सर्वधर्मसमभाव मानत असून चर्च पाडण्यास भाजप उत्तरदायी !’

दक्षिण देहली जिल्हा प्रशासनाने छतरपूर भागात अतिक्रमण केलेल्या भूमीवर बांधण्यात आलेले चर्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जुलै या दिवशी पाडले. या कारवाईत आपचा सहभाग नसल्याच्या पार्श्वभूमीवर…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील काकोरी पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या दुबग्गा परिसरातील एका घरावर धाड टाकून अल् कायदाशी संबंधित (अल् कायदा म्हणजे ‘पाया’ किंवा ‘आधार’) ‘अंसार…