हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसी सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करा या मागण्यांसाठी निवेदने देण्यात आली.
ही संघटना आतंकवादाला खतापाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.
‘आयसिस-के’ने पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची जी चेतावणी दिली आहे, ती गंभीरपणे घेणे आवश्यक आहे; कारण अफगाणिस्तानमध्येच नाही, तर पाकिस्तानमध्येही हिंसाचार वाढला आहे.’
धर्मांधांनी मोर्च्याच्या वेळी दुकाने फोडून, रस्त्यावरील वाहनांची हानी करून दंगलसदृश आणि दहशतीचेही वातावरण निर्माण केले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पाळणे आणि मोर्चा…
उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या…
आतंकवादाला अर्थसाहाय्य केल्याच्या प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाने मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद आणि जमात-उद्-दावा या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी यांना पुराव्यांअभावी निर्दोष…
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर…
‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार ‘वैध’, असा आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत…
अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ नावाच्या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेने खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र (नकाशा) प्रकाशित केले आहे.
‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या…